Ramai - Ջիվան Charitra Marathi Kadambari կողմից bandhu Մանավ Կյանքի պատմությունը Ramabai Bhimrao Ambedkar (Ramai)
रमाई (कादंबरी) लेखक: बंधु माधव रमाईचे मोठेपण तिच्या पतीभक्तित पतीनिष्ठेत व पतीसेवेत सामावले आहे: साध्वी रमाईला संन्याशी होऊ घातलेल्या आपल्या पतीला, कर्तव्यनिष्ठ बनवण्यासाठी तिला तितकेच कर्तव्यकठोर बनावे लागले आहे: रमाई म्हणजे कठोर कर्तव्य निष्ठेचे मूर्तीमंत प्रतिक: तिच्या कर्तव्यकठोर निष्ठेतूनच भारत देशात ललामभूत असा डॉ: बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखा दैदीप्यमान सूर्य प्रकटला: रमाईच्यासारखी निस्वार्थी माणसं स्वतः अंधारात राहातात: प्रसिद्धीच्या प्रकाशात त्यांचं नाव फारच कमी झळकतं: पण त्यांचे सारे जीवन उदात्तेने, त्यागाने भरलेले असते: आजच्या आधुनिक युगातील स्री-मुक्ति चळवळीला रमाईची ही पवित्रगाथा अधिक स्फूर्तिदायी, अधिक बोधप्रद व अधिक क्रांती-प्रवण अशीच वाटेल, अधिक क्रांती-प्रवण अशीच ठरेल: