Maratha Pariwar

elfu 50+
Vipakuliwa
Daraja la maudhui
Waliopevuka; 17+
Picha ya skrini
Picha ya skrini
Picha ya skrini
Picha ya skrini
Picha ya skrini
Picha ya skrini
Picha ya skrini
Picha ya skrini
Picha ya skrini
Picha ya skrini
Picha ya skrini
Picha ya skrini
Picha ya skrini
Picha ya skrini
Picha ya skrini
Picha ya skrini
Picha ya skrini
Picha ya skrini
Picha ya skrini
Picha ya skrini
Picha ya skrini
Picha ya skrini
Picha ya skrini
Picha ya skrini

Kuhusu programu hii

| मऱ्हाटा समृद्ध व्हावा ||
| सकळांसी वाट दावा ||

मराठ्यांच्या प्रगतीचा नवा साथीदार, मराठा परिवार !!

1) मराठा व्यवसाय डिरेक्टरी.
2) Utamaduni wa Kitaifa / माहिती.
3) पिकाचे नियोजन करा, शेतमालाची खरेदी विक्री.
4) लग्नासाठी हजारो आधार व्हेरीफाईड मराठा स्थळे.
5) जुन्या वस्तूंची खरेदी विक्री.

आगामी सेवा -
5) Hali
6) स्त्रीशक्ती
7) साहित्य
8) siku
9) शासकीय योजना आणि बरेच काही.

1) महाराष्ट्र मधील क्षत्रिय हिंदू लोकांचा समुदाय म्हणजे मराठा समाज. कित्येक शतकांपासून मराठा समाज हा इतर समाजा साठी मोठ्या भावा सारखा राहिलेला आहे. मराठा समाजातील बहुसंख्य लोक स्वातंत्र्यानंतर आर्थिक बाजूने कमकुवत होत गेले. मूठभर समाज राजकारण आणि उद्योगधंद्या मध्ये प्रगती करत होता परंतु बहुसंख्य मराठा समाज शेती आणि नोकरी.
सध्याच्या काळात मराठा समाजाला स्वतःला सशक्त पणे उभ रहायचे असेल तर एकमेकांनाच आधार देण्याची गरज आहे. हुंडा, व्यवसायाची धास्ती, शेतीबद्दल उदासीनता, व्यसन अशा अनेक चुकीच्या गोष्टीपासून परिवर्तित कारून सारून ाला लावणे या उद्देशाने 2020 मध्ये मराठा परिवार ची स्थापना झाली आहे.

2) या प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून सर्व मराठा समाजाला एकत्र जोडून एकमेकांना मदत करण्याचा प्रयत्न कहणार. समाजासमोर खूप वेगवेगळे प्रश्न किंवा गरजा आहेत. त्यातील अती महत्त्वाच्या गोष्टींवर आपल्या परिवाराच्या माध्यमातून काम करणार आहोत.

3) आरक्षण मिळवणे हा पहिला टप्पा आहे. आपला समाज खूप मोठा असल्यामुळे फार कमी लोकांना आरक्षणाचा फायदा होणार आहे. समाजातील सर्व थरांतील लोकांना फायदा होण्यासाठी तज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसाय, नोकरी, लग्न, शिता, शिता, शित्री मदत, स्त्रीशक्ती अशा विविध घटकांवर ऍप, पेज आणि ग्रुप मार्फत काम चालू करत आहोत.

4). सायात पाठिंबा दिला पाहिजे.
जेंव्हा घेणारे, विकणारे आणि निर्माता मराठा आपणच राहू, तेंव्हा मराठा समाजाची आर्थिक स्थिती सुधारेल. मराठा माणसाकडून खरेदी करू आणि आपल्या मराठा व्यावसायिकांना पाठबळ देऊ. ज्यामुळे नवीन व्यवसायात उतरणाऱ्या लोकांना हुरूप येईल.

5) आपण जातीय'वादी' आहोत का? तर नाही. आपल्या जाती साठी इतर कोणासोबत 'वाद' घालण्यापेक्षा शांतपणे समाजाच्या उद्धारासाठी काम करायचं हे आेय आहे.
आपला समाज बळकट करत असताना, इतर कोणत्याही जाती धर्म किंवा समुहा बद्दल किंचितही वाईट चुकीचे विचार असाही. छत्रपती शिवाजी महाराजांची ही शिकवण आम्ही कधीही विसरणार नाहीत.

6) प्रवासात मराठा समाजाने स्वतःला अधिकाधिक समृद्ध करून नंतर इतर दुर्बल, गरजू लोकांसाठी पढाचे महाचाचे महाचा.
माणुसकीची शिकवण मराठा कधीही विसरला नाही आणि विसरणार नाही.

| जय जिजाऊ जय शिवराय ||
Ilisasishwa tarehe
7 Okt 2023

Usalama wa data

Usalama huanza kwa kuelewa jinsi wasanidi programu wanavyokusanya na kushiriki data yako. Faragha ya data na mbinu za usalama zinaweza kutofautiana kulingana na matumizi yako, eneo ulilopo na umri wako. Msanidi programu ametoa maelezo haya na anaweza kuyasasisha kadiri muda unavyopita.
Hakuna data inayoshirikiwa na wengine
Pata maelezo zaidi kuhusu jinsi wasanidi programu wanavyobainisha kushiriki data
Programu hii huenda ikakusanya aina hizi za data
Taarifa binafsi, Picha na video na nyingine2
Data haijasimbwa kwa njia fiche
Unaweza kuomba data hiyo ifutwe

Mapya

UI enhancements.