या पावसाळ्याच्या दिवसात प्रत्येक जण विचार करत असतो तो म्हणजे ट्रेकिंग, ट्रेकिंग आणि ट्रेकिंग!!
पण ट्रेकिंगला जाताना सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो तो असा कि रस्तेच सापडत नाहीत, गडाची/ट्रेकची अचूक माहिती भेटत नाही, तसेच आपण ग्रुपसोबत नसेल तर वाटाड्या सोबत घेऊन जाणे सुद्धा परवड नाही.
अश्या परिस्तिथीमध्ये सर्वाना सुरक्षित ट्रेकिंग करता यावा तसेच मोबाइलला नेटवर्क जरी नसेल तरी रस्ता शोधता याव, या उद्धेशातून "Durg: Offline Navigation " या ऍपचा जन्म झाला. अँपला प्ले स्टोअर वरती रिलीझ करून फक्त २ महिनेच झालेत आणि सुरवातीला २० किल्यापासून सुरुवात झालेल्या या अँप मध्ये आज ६४ ट्रेकची माहिती आहे, तुम्ही त्या ट्रेक चा ऑफलाईन मॅप डाउनलोड करू शकता.
प्ले स्टोअर वरती हे अँप उपलब्ध आहे!