Bharati Sugar - श्री सदाशिव साखर कारखाना लि. DEMO

Translate the description into English (United States) using Google Translate?Translate the description back to Marathi (India)

सप्रेम नमस्कार,
आपल्या कारखान्याने सभासदांसाठीच्या सकारात्मक कार्यातून सहकार क्षेत्रात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याबद्दल सर्वप्रथम आपले हार्दिक अभिनंदन !
असे असता काळाची गरज, शासन नियम, हे सर्व पाहता आणि डिजिटल इंडिया जगासमोर येत असताना आपल्या कारखान्याचे Android अॅप प्लेस्टोअर वर असणे गरजेचे झाले आहे. त्याकरीता आम्ही आमच्या अनुभवातून अगदी माफक दरात कारखान्यासाठी Android अॅप चे मोड्यूल तयार केले आहे. त्यात कारखाना अॅप आणि कारखान्यासह सभासद अॅप अशा दोन आवृत्या सादर करत आहोत. त्यात खालील बाबी समाविष्ट आहेत.

आपल्या कारखान्याची ग्लोबल विश्वात भरारी ...

* 📱 कारखाना अॅप - 📱

👉🏻 आपले फक्त 1.5 Mb साईझचे हे अॅप - गुगल प्ले स्टोरवर सभासदांसाठी / सर्वांसाठी मोफत असेल
👉🏻 मार्गदर्शक, संचालक मंडळ यांची फोटोसह ओळख
👉🏻 आपण करत असलेल्या कार्याची ओळख सभासद/कार्यक्षेत्र/सर्वत्र होईल.
👉🏻 आपला उज्ज्वल इतिहास, प्रगतीची अखंड परंपरा, पुरस्कार यातून आपण प्रकाशित करू शकतो.
👉🏻 सभासदांसाठी असलेल्या योजना / उपक्रम त्यांच्यापर्यंत पोहचविता येतील.
👉🏻 लाभार्थींची माहिती प्रकाशित करता येते.
👉🏻 ऑनलाईन दाखला मागणी करता येते. (आपणास आवश्यक असल्यास)
👉🏻 कारखाना परिसराचे आजचे तसेच आठ दिवसाचे हवामान दाखविता येईल
👉🏻 जागतिक दिनविशेष यात असून आपण आपले वैयक्तिक दिनविशेष यात टाकू शकतो
👉🏻 एकाच मेसेज मध्ये (Whats app प्रमाणे Notification द्वारे) सर्वाना माहिती देता येते.
👉🏻 चालू घडामोडी सदरात आपल्या कार्याच्या बातम्या प्रकाशित करू शकता.
👉🏻 सभासदांच्या सूचना - तक्रारी ऑनलाईन मागवता येतील. यात तक्रार नोंदविल्यावर ती सभासदाच्या मोबाईलवर जतन केली जात नाही.(आपणास आवश्यक असल्यास)
👉🏻 सभासदांना Admin Panel मधून SMS पाठविता येतात.
👉🏻 अॅपमधील सर्व माहिती आपण आपल्या स्तरावर बदलण्याची सुविधा त्यात आहे.

* 📱 सभासद अॅप - 📱

👉🏻 सभासद निहाय ऊसाचे वजन
👉🏻 सभासद निहाय पेमेंट माहिती
👉🏻 कारखाना प्रोडक्ट्स जसे साखर, मोलासीस इत्यादी. दैनिक उत्पादन - विक्री आणि साठा



आजवर कोणत्याही कारखान्याचे असे अॅप नसल्याने सदर Android अॅप हे आपल्या कारखान्याचे ग्लोबल अस्तित्व निर्माण करण्यासाठी आणि सभासदांशी त्यांच्या हातातील मोबाईलवर थेट आणि गतिमान संपर्क करण्याच्या दृष्टीने अंत्यंत मोलाचे ठरणार आहे. शिवाय शासनाच्या नियमाप्रमाणे आपली उत्पादन माहिती , ऊस वजन माहिती, इ. माहिती सर्वांसाठी खुली होणार आहे.
सदर उपक्रमात आपल्याशी काम करण्याची आम्हाला संधी मिळावी ही नम्र विनंती.

अधिक चर्चेसाठी कृपया खालील मोबाईल वर संपर्क करावा.
9545 300 303,
9637 335 225.
Hello Love,
          Sabhasadansathi the positive work in our factories has created a distinct position in the field of cooperation. Hearty congratulations on your work first!
         The need of the hour when, government regulation, while having all the digital watch and India, the world has become a must on your Android app plestoara factory. For this we have created a module factory for the Android app even moderate rates of our experience. There are two versions of the factory submitted the app and app karakhanyasaha member. The following items are included.

Flight Global universe of our factory ...

* 📱 factory app - 📱

👉🏻 your app is only 1.5 Mb size - will be on the Google Play store for members / Free for all
Photo identification of 👉🏻 Guide, Board of Directors
👉🏻 recognition of the work we are members / province / will be everywhere.
👉🏻 his splendid history, tradition and progress complete, you can publish this award.
Plans / activities on 👉🏻 members will pohacavita them.
👉🏻 information can be published beneficiaries.
👉🏻 Online certificate can be asked. (If you need)
👉🏻 the factory premises and shall show the eight-day Today's weather
The World 👉🏻 daily special is that you can take in your personal daily special
👉🏻 in one message (via the Whats app Notification) is all the information.
👉🏻 can publish your work on news developments shirt.
👉🏻 members of caution - be online complaints magavata. The complaint registered on it can not be saved on the mobile member. (If you need)
👉🏻 members can send SMS from the Admin Panel.
All the information you 👉🏻 app is the ability to change your level.

* 📱 member app - 📱

👉🏻 member wise sugarcane weight
👉🏻 member-wise payment information
👉🏻 factory products such as sugar, etc. molasisa. Daily production - sales and stocks



                 This app has not any factory, the Android app is going to be intense in terms of price and speed of direct contact with their handheld mobile phone to make your factory Global existence and members. But your product information to rule the government, cane weight information, etc. The information will be open to all.
These activities provide an opportunity for us to work with you in this humble request.

Please contact to discuss further on the following mobile.
9545 300 303,
9637 335 225.
Read more
Collapse
Loading...

What's New

* 📱 सभासद अॅप - 📱

👉🏻 सभासद निहाय ऊसाचे वजन
👉🏻 सभासद निहाय पेमेंट माहिती
👉🏻 कारखाना प्रोडक्ट्स जसे साखर, मोलासीस इत्यादी. दैनिक उत्पादन - विक्री आणि साठा
Read more
Collapse

Additional Information

Updated
March 26, 2018
Size
1.6M
Installs
100+
Current Version
3
Requires Android
4.1 and up
Content Rating
Interactive Elements
Users Interact
Permissions
Offered By
Bharati Computer World ( BCW )
Developer
Shivalay, Poona Road, Mhasoba Mandir Parisar, Sangamner Khurd, Sangamner. Dist - Ahmednagar (Maharashtra) Call : 9545300303
©2019 GoogleSite Terms of ServicePrivacyDevelopersArtistsAbout Google|Location: United StatesLanguage: English (United States)
By purchasing this item, you are transacting with Google Payments and agreeing to the Google Payments Terms of Service and Privacy Notice.