महानोकरी - मराठी नोकरी संदर्भ

15,883
Contains Ads

एक लाखहून अधिक जणांनी विश्वास ठेवलेले महाराष्ट्रातील नंबर १ चे नोकरी एप्लिकेशन कॅम्पस्किंग आता आले आहे मराठीत
.
'महानोकरी' खास मराठी लोक मुख्यता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांच्यासाठी बनवले गेले आहे .


'महानोकरी' मध्ये रोज खालील वेगवेगळ्या क्षेत्रातल्या भरती/नोकऱ्या टाकल्या जातात .


'१. सर्व अभियांत्रिकी :-'महाराष्ट्रातील प्रत्येक अभियंत्याला नोकरी मिळावी हे आमचे उद्दिष्ट आहे . या कॅटेगरी मध्ये सर्व अभियांत्रिकी क्षेत्रासाठी उपलब्ध असलेल्या सरकारी नोकऱ्या / भरत्या दाखवण्यात येतात .'२. सैन्य / इतर भरती :-'सुरक्षा क्षेत्रात काम करू इच्छीनाऱ्या तरुण जवानांसाठी हि कॅटेगरी बनवली गेली आहे. यामध्ये सर्व नौसेना / वायुसेना /भूसेना तसेच सुरक्षा क्षेत्रातल्या इतर सर्व नोकऱ्या अगदी ५ वी पासून ते पदवीधरापर्यंत रोज ऍड केल्या जातात.

'३. UPSC/MPSC :-'UPSC/MPSC मधील सर्व भरत्या या कॅटेगरी मध्ये ऍड केल्या जातात . केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या सर्व नोकऱ्या व निकाल यामध्ये असतात
'४. बँकिंग क्षेत्र नोकऱ्या :-'महाराष्ट्र तसेच केंद्र शासनाच्या सर्व बँका तसेच इतर सर्व खासगी बॅंकांमधल्या भरती / नोकरी इथे रोज ऍड केल्या जातात .

'५. इतर सरकारी नोकऱ्या :-'पी. एच .डी . पासून ते शिक्षण न घेतलेल्या सर्वांसाठी या कॅटेगरी मध्ये सरकारी नोकऱ्या रोज ऍड केल्या जातात .


'६. खासगी नोकऱ्या :-'सरकारी नसलेल्या पण सरकारी सुविधा असलेल्या (निमशासकीय ) नोकऱ्या /भरती या कॅटेगरी मध्ये रोज ऍड केल्या जातात.

'७. निकाल / प्रवेशपत्र :-'सर्व परीक्षांचे निकाल व प्रवेशपत्र या कॅटेगरी मध्ये रोज ऍड केल्या जातात.'८. चालू घडामोडी :-'स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक व इतर महत्वाच्या घडामोडी या कॅटेगरी मध्ये रोज ऍड केल्या जातात .


आत्ताच डाउनलोड आणि शेयर करा सरकारी नोकरीचे महाराष्ट्राचे नंबर १ एप्लिकेशन 'महानोकरी'
Read more
Collapse
4.2
15,883 total
5
4
3
2
1
Loading...

Additional Information

Updated
January 3, 2018
Size
3.1M
Installs
500,000+
Current Version
3.0
Requires Android
4.0.3 and up
Content Rating
Everyone
Permissions
Offered By
CampusKing
©2020 GoogleSite Terms of ServicePrivacyDevelopersArtistsAbout Google|Location: United StatesLanguage: English (United States)
By purchasing this item, you are transacting with Google Payments and agreeing to the Google Payments Terms of Service and Privacy Notice.