Nava Maratha

नवा मराठाच्या मोबाईल अॅपमध्ये बातम्या आणि बरंच काही...

सन १९५७ पासुन वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या दैनिक नवा मराठाच्या मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे देश-विदेशासह राज्यातील आणि स्थानिक बातम्या तसेच विविध विषयांची माहिती, लेख,छायाचित्रे व व्हिडीओ पाहणे आता सहज शक्य झाले आहे. 
राजकारण, अर्थकारण, शिक्षण, संस्कृती, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील इत्यंभूत माहिती नवा मराठाच्या मोबाईल अॅप्लिकेशनवर वाचता येणार आहे.

नवा मराठा अॅपची ठळक वैशिष्टये :-

- सर्व क्षेत्रातील बातम्या आणि नवनवीन लेखांची नोटिफिकेशन्सद्वारे तात्काळ माहिती.

- नेटवर्क नसेल तरी नो प्रॉब्लेम...बातम्या, लेख ऑफलाईन देखील वाचता येतात.

- फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मिडीयावर नवा मराठाच्या बातम्या शेअर करण्याची सुविधा.

- 'ई पेपर' सायंकाळी ७ नंतर जसाचा तसा वाचण्याचीही सुविधा.

- प्रश्नमंजुषा, पोल, मोबाईल गेम्सही उपलब्ध.

- २जी आणि ३ जी नेटवर्कवर सहज वापरता येण्याजोगे अॅप्लिकेशन आणि तेही मोफत.

- वापरण्यास आणि नेव्हिगेट करण्यास अत्यंत सुलभ व सोपे.

- तुमच्या भागातील बातम्याही देण्याची सुविधा.
Read more
Collapse
4.4
433 total
5
4
3
2
1
Loading…

What's New

New Features Added.
Read more
Collapse

Additional Information

Updated
April 23, 2020
Size
9.9M
Installs
10,000+
Current Version
1.3.2
Requires Android
4.0.3 and up
Content Rating
Everyone
Permissions
Offered By
Nava Maratha
©2021 GoogleSite Terms of ServicePrivacyDevelopersAbout Google|Location: United StatesLanguage: English (United States)
By purchasing this item, you are transacting with Google Payments and agreeing to the Google Payments Terms of Service and Privacy Notice.