Google पत्रक

६,३१,४६४

आपल्या Android फोन किंवा टॅबलेट वरून Google पत्रक अॅपसह इतरांसह स्प्रेडशीट तयार करा, संपादित करा आणि त्यावर सहयोग करा. पत्रक सह आपण हे करू शकता::

- नवीन स्प्रेडशीट तयार किंवा विद्यमान फायली संपादित करू शकता
- स्प्रेडशीट सामायिक आणि त्याच स्प्रेडशीटमध्‍ये एकाच वेळी सहयोग करू शकता.
- कधीही कुठेही कार्य करू शकता - ऑफलाइन असताना देखील
- टिप्पण्या जोडू आणि त्यांना प्रतिसाद देऊ शकता.
- सेल स्वरूपित करणे, डेटा प्रविष्‍ट करणे किंवा त्याची क्रमवारी लावणे, चार्ट पाहणे, सूत्रे घालणे, शोधा/बदला वापरणे आणि बरेच काही करू शकता.
- आपले कार्य गमावण्याची कधीही चिंता करू नका – आपण टाइप करता तसेच स्वयंचलितपणे प्रत्येक गोष्ट जतन केली जाते.
- एक्सप्लोरसह - अंतदृष्टी मिळविणे, झटपट, द्रुतपणे चार्ट घालणे आणि एका टॅपमध्‍ये स्वरूपन लागू करू शकता.
- Excel फायली उघडणे, संपादित करणे आणि जतन करू शकता.

परवानग्या सूचना
संपर्क: फायलींमध्‍ये जोडण्‍यासाठी आणि सामायिक करण्‍याकरिता लोकांच्या सूचना देण्‍यासाठी याचा वापर केला जातो.
संचय: फायली USB किंवा SD संचयामधून उघडण्‍यासाठी आणि जतन करण्‍यासाठी याचा वापर केला जातो.
अधिक वाचा
कोलॅप्स करा

पुनरावलोकने

समीक्षा धोरण
४.४
६,३१,४६४ एकूण
5
4
3
2
1
लोड करत आहे...

नवीन काय आहे

* इमेज ग्रीडवर किंवा सेलमध्ये घाला
* बग फिक्स आणि परफॉर्मंस सुधारणा
अधिक वाचा
कोलॅप्स करा

अतिरिक्त माहिती

अपडेट केले
११ जून, २०१९
माप
डिव्हाइससह बदलते
इंस्‍टॉल
500,000,000+
वर्तमान आवृत्ती
डिव्हाइससह बदलते
Android आवश्‍यक आहे
डिव्हाइससह बदलते
आशय रेटिंग
प्रत्येकजण
सुसंवादी घटक
वापरकर्ते परस्पर संवाद
परवानग्या
ने ऑफर केले
Google LLC
©2019 Googleसाइट सेवा अटीगोपनीयताडेव्हलपरकलाकारGoogle विषयी|स्थान: युनायटेड स्टेट्सभाषा: मराठी
या आयटम खरेदी करून, तुम्ही Google Payments सह व्यवहार करता आणि Google Payments च्या सेवा अटी आणि गोपनीयता सूचनेस सहमती देता.