Google स्लाइड

३,०७,७०५

Google स्लाइड अ‍ॅपसह आपल्या Android फोन किंवा टॅबलेटवरून सादरीकरणे तयार करा, संपादित करा किंवा त्यांवर इतरांसोबत सहयोग करा. स्लाइड सह आपण हे करू शकता:

-नवीन सादरीकरणे तयार करा किंवा विद्यमान फायली संपादित करा
- सादरीकरणे सामायिक करा आणि त्याच सादरीकरणांमध्ये एकाच वेळी सहयोग करा.
- कुठेही, कोणत्याही वेळी काम करा - अगदी ऑफलाइन देखील
- टिप्पण्या जोडा आणि त्यांना प्रत्युत्तर द्या.
- स्लाइड जोडा आणि त्यांची पुनर्रचना करा, मजकूर आणि आकारांचे स्वरूपन करा आणि अधिक.
- थेट आपल्या मोबाइल डिव्हाइसवरून सादर करा.
- आपले काम गमावण्याची कधीच चिंता करू नका -- आपण टाइप करत असताना सर्व काही स्वयंचलितपणे जतन होते.
- एक्सप्लोर सह त्वरित, सुंदर स्लाइड तयार करा.
- व्हिडिओ कॉलमध्ये स्लाइड सादर करा - अनूसूचित मीटिंग स्वयंचलितपणे दिसतील
- PowerPoint फायली उघडा, संपादित करा आणि जतन करा.

परवानग्या सूचना
कॅलेंडर: हे कॅलेंडर आमंत्रणांमधून व्हिडिओ कॉलमध्ये सामील होण्यासाठी वापरले जाते.
कॅमेरा: हा व्हिडिओ कॉलमधील कॅमेरा मोडसाठी आणि कॅमेर्‍याने घेतलेल्या प्रतिमा घालण्यासाठी वापरला जातो.
संपर्क: हे ज्यांना फायलींवर जोडायचे आहे आणि ज्यांच्यासह शेअर करायचे आहे असे लोक सुचवण्यासाठी वापरले जाते.
मायक्रोफोन: हा व्हिडिओ कॉलमध्ये ऑडिओ प्रक्षेपित करण्यासाठी वापरला जातो.
संचय: हा प्रतिमा घालण्यासाठी आणि USB किंवा SD संचयामधील फायली उघडण्यासाठी वापरला जातो.
अधिक वाचा
कोलॅप्स करा

पुनरावलोकने

समीक्षा धोरण
४.२
३,०७,७०५ एकूण
5
4
3
2
1
लोड करत आहे...

नवीन काय आहे

* समस्‍या निराकरणे आणि कार्यप्रदर्शन सुधारणा
अधिक वाचा
कोलॅप्स करा

अतिरिक्त माहिती

अपडेट केले
२५ जून, २०१९
माप
डिव्हाइससह बदलते
इंस्‍टॉल
500,000,000+
वर्तमान आवृत्ती
डिव्हाइससह बदलते
Android आवश्‍यक आहे
डिव्हाइससह बदलते
आशय रेटिंग
प्रत्येकजण
सुसंवादी घटक
वापरकर्ते परस्पर संवाद
परवानग्या
ने ऑफर केले
Google LLC
©2019 Googleसाइट सेवा अटीगोपनीयताडेव्हलपरकलाकारGoogle विषयी|स्थान: युनायटेड स्टेट्सभाषा: मराठी
या आयटम खरेदी करून, तुम्ही Google Payments सह व्यवहार करता आणि Google Payments च्या सेवा अटी आणि गोपनीयता सूचनेस सहमती देता.