Google Photos हे तुमच्या सर्व फोटो आणि व्हिडिओंसाठी आपोआप व्यवस्थापित आणि शेअर करण्याचे सोपे ठिकाण आहे.
- “जगातील सर्वोत्तम फोटो उत्पादन” – The Verge
- “Google Photos तुमचे अत्यावश्यक नवीन पिक्चर अॅप आहे” – Wired
तुम्ही आज जसे फोटो काढता त्यासाठी अधिकृत Google Photos अॅप बनले आहे आणि त्यात शेअर केलेले अल्बम, ऑटोमॅटिक क्रीएशन आणि प्रगत संपादन सूट अशी आवश्यक वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. याव्यतिरिक्त प्रत्येक Google खाते १५ GB विनामूल्य स्टोरेजसह येते आणि तुम्ही तुमच्या सर्व फोटोंचा आणि व्हिडिओंचा उच्च गुणवत्तेत किंवा मूळ गुणवत्तेत आपोआप बॅकअप घेणे निवडू शकता. त्यानंतर तुम्ही कोणत्याही कनेक्ट केलेल्या डिव्हाइसवरून आणि photos.google.com वर ते अॅक्सेस करू शकता.
अधिकृत अॅपसोबत तुम्हाला हे मिळेल:
विनामूल्य स्टोरेज: १५ GB फोटोंचा आणि व्हिडिओंचा विनामूल्य बॅकअप घ्या आणि त्या कोणत्याही डिव्हाइसवरून आणि photos.google.com वर ते अॅक्सेस करा— तुमचे फोटो सुरक्षित, संरक्षित आणि तुमच्यासाठी खाजगी आहेत. तुम्ही १ जून २०२१ पूर्वी उच्च गुणवत्तेत बॅकअप घेतलेले सर्व फोटो आणि व्हिडिओ तुमच्या Google खाते मधील स्टोरेजमध्ये मोजले जाणार नाहीत.
जागा मोकळी करा: तुमच्या फोनमधील जागा पुन्हा कमी पडण्याची चिंता करू नका. सुरक्षितपणे बॅकअप घेतलेले फोटो एका टॅपने तुमच्या डिव्हाइसच्या स्टोरेजवरून काढले जाऊ शकतात.
स्मार्ट ऑटोमॅटिक अल्बम: एखाद्या कार्यक्रमानंतर किंवा सहलीनंतर तुमच्या सर्वांत चांगल्या फोटोंचा एक नवीन अल्बम ऑटोमॅटिक मिळवा, त्यानंतर इतरांना त्यांचे फोटो जोडण्यासाठी आमंत्रित करा.
ऑटोमॅटिक क्रीएशन: तुमच्या फोटोंवरून आपोआप तयार केलेले चित्रपट, कोलाज, अॅनिमेशन, पॅनोरामा यांनी आणि इतर बर्याच गोष्टींनी फोटोंमध्ये चैतन्य आणा. किंवा तुम्ही स्वत: देखील ते सहजपणे तयार करू शकता.
प्रगत संपादन स्वीट: एका टॅपने फोटोंंचे रुपांतर करा. आशय जाणणारे फिल्टर लागू करण्यासाठी, प्रकाश अॅडजस्ट करण्यासाठी आणि बरेच काही करण्यासाठी अंतर्ज्ञानी आणि सामर्थ्यवान फोटो संपादन टूल वापरा.
शेअरिंग सूचना: स्मार्ट शेअरिंग सूचनांमुळे तुमच्या मित्रांचे तुम्ही काढलेले फोटो त्यांना देणे सोपे आहे. आणि ते त्यांचे फोटोदेखील जोडू शकतात जेणेकरून तुम्ही ज्यात प्रत्यक्ष आहात तेच फोटो तुम्हाला मिळतील.
जलद आणि प्रभावी शोध: तुमचे फोटो त्यामधील लोक, ठिकाणे आणि गोष्टींंनुसार आता शोधण्यायोग्य आहेत — टॅग करण्याची आवश्यकता नाही.
लाइव्ह अल्बम: तुम्हाला पाहायचे असलेले लोक आणि पाळीव प्राणी निवडा आणि तुम्ही जसे त्यांचे फोटो काढाल त्याप्रमाणे Google Photos आपोआप त्यांचे फोटो जोडेल, कोणतीही मॅन्युअल अपडेट आवश्यक नाहीत.*
फोटो पुस्तक: तुमच्या फोन किंवा काँप्युटरवरून काही मिनिटांमध्ये फोटो पुस्तक तयार करा. तुम्हाला प्रवासातील किंवा विशिष्ट कालावधीतील सर्वोत्तम शॉटच्या आधारावर सुचवलेली फोटो पुस्तके दिसू शकतील.*
GOOGLE LENS: वर्णन करण्यास कठीण असा फोटो शोधा आणि फोटोवरूनच काम पूर्ण करा. मजकूर कॉपी आणि भाषांतरित करा, रोपटी आणि प्राणी ओळखा, तुमच्या कॅलेंडरमध्ये इव्हेंट जोडा, ऑनलाइन उत्पादने शोधा आणि आणखी बरेच काही करा.
काही सेकंदांमध्ये फोटो पाठवा: कोणतेही संपर्क, ईमेल किंवा फोन नंबर यांवर फोटो तात्काळ शेअर करा.
शेअर केलेल्या लायब्ररी: विश्वासू व्यक्तीला तुमच्या सर्व फोटोंचा अॅक्सेस मंजूर करा.
तुम्ही Google One चे सदस्यत्व घेऊन मूळ गुणवत्तेचे फोटो आणि व्हिडिओ यांसाठी वापरलेल्या तुमच्या Google खाते चे स्टोरेजदेखील अपग्रेड करू शकता. यूएसमध्ये १०० GB साठी $१.९९ /महिना सदस्यत्व सुरू होते. क्षेत्रानुसार किंमत आणि उपलब्धता वेगळी असू शकते.
- Google One सेवा अटी: https://one.google.com/terms-of-service
- One Google किंमत: https://one.google.com/about
अतिरिक्त मदतीसाठी https://support.google.com/photos
ला भेट द्या
*फेस ग्रुपिंग, लाइव्ह अल्बम आणि फोटो पुस्तके सर्व देशांमध्ये उपलब्ध नाहीत.

अधिक वाचा
कोलॅप्स करा
नवीन काय आहे
आम्ही आमचे अमर्यादित उच्च गुणवत्ता स्टोरेज धोरण बदलत आहोत. १ जून २०२१ पासून, तुम्ही उच्च गुणवत्तेत अपलोड केलेले कोणतेही नवीन फोटो आणि व्हिडिओ तुमच्या Google खाते स्टोरेजमध्ये मोजले जातील. तुम्ही १ जून २०२१ पूर्वी उच्च गुणवत्तेत बॅकअप घेतलेले सर्व फोटो आणि व्हिडिओ या बदलापासून मुक्त आहेत आणि तुमच्या Google खाते स्टोरेजमध्ये मोजले जाणार नाहीत.
अधिक वाचा
कोलॅप्स करा
अतिरिक्त माहिती
अपडेट केले
२ डिसेंबर, २०२०
माप
डिव्हाइससह बदलते
इंस्टॉल
१,०००,०००,०००+
वर्तमान आवृत्ती
डिव्हाइससह बदलते
Android आवश्यक आहे
डिव्हाइससह बदलते
आशय रेटिंग
PEGI 3
परवानग्या
नोंदवा
ने ऑफर केले
Google Commerce Ltd
डेव्हलपर
1600 Amphitheatre Parkway, Mountain View 94043