किर्तनगुरू ॲप्स उद्दिष्टे
आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, संपूर्ण भारतात व भारताच्या बाहेर इतर देशात वारकरी सांप्रदायाच्या प्रचारासाठी व प्रसारासाठी तसेच आपल्या वारकरी सांप्रदायातील वारकऱ्यांच्या सेवा भावनेतून , कोणताही राजकीय हेतू व संघटना न ठेवता “ kirtanGuRu ” नामक वेब पोर्टल स्थापना करण्यात आली आहे .
अध्यात्मिक संप्रदायाला इंटरनेट पोर्टल द्वारे पोर्टल द्वारे संपूर्ण जगात पोहोचवण्याचे काम करत आहोत पुरोहित आचार्य, भागवताचार्य, कीर्तनकार, तसेच तालमणी हिंदू मंदिरे आणि संप्रदायाच्या उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या सर्वांची सविस्तर माहिती प्रकाशित आणि प्रसारित करून अध्यात्मिक स्वरूप विश्वात मांडण्याचा मानस आहे अध्यात्मिक संप्रदायाला इंटरनेट पोर्टल द्वारे जगाचा नकाशा म्हणून वैदिक तसेच वारकरी संप्रदाय प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात धर्म सेवकांचा फोटो मोबाईल नंबर फेसबुक अकाउंट प्रसिद्ध करून गरजूंसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याचा अथक प्रयत्न करणार आहे.
Kirtanguru