MPSC Maha Exam App

Contains ads
10K+
Downloads
Content rating
Everyone
Screenshot image
Screenshot image
Screenshot image
Screenshot image
Screenshot image
Screenshot image
Screenshot image

About this app

50,000 and more Multiple Question MPSC, पोलीस भरती व इतर स्पर्धापरीक्षेकरीता

MAHA EXAM APP – मध्ये असलेली थोडक्यात माहिती -

१. सदर अँप मधील प्रश्न हे महाराष्ट्र लोक सेवा आयोगांने तसेच महाराष्ट्र शासनांच्या विविध विभागातील पदांसाठी घेतलेल्या परीक्षेमध्ये विषयांनुसार विचारलेल्या प्रश्नानुसार, प्रश्न तयार करण्यात आलेले आहेत .

२. सदर अँपमध्ये वेळोवेळी नविन प्रश्न बनवुन ते विषयांनुसार समाविष्ट केले जातात.

३. सदर अँपमध्ये एखादा प्रश्न चुकीचा किंवा त्यांचा पर्याय चुकीचा असल्यास त्या प्रश्नांचे स्क्रीन शॉट काढून व्हॉट्प्स क्रमांक ९४०४८०७२३५ वर पाठवावे. तसेच त्या प्रश्नांचे काही संदर्भ असल्यास ते पण पाठविण्यात यावे. त्या प्रश्नाचा बरोबर पर्याय सुचित करण्याची विनंती आहे.

४. सदर अँपमध्ये खालील विषयांनुसार सविस्तरपणे वस्तुनिष्ठ प्रश्न तयार करण्यात आले आहे.

१. राज्यघटना

२. इतिहास

३. विज्ञान

४. पंचायत राज

५. भारताच भूगोल

६. महाराष्ट्राचा भूगोल

७. अर्थशास्ञ

८. समाजसुधारक

९. महाराष्ट्रातील जिल्हे

१०. मराठी व्याकरण

११. इंग्रजी व्याकरण

१२. करंट अफेअर्स ची माहिती

१३. गणित/बुध्दीमत्ता

१४. Dept. PSI या अभ्यासक्रमासाठी कायदा या विषयांवर विचारलेले प्रश्न व त्यानुसार तयार केलेले प्रश्न
Updated on
Jan 25, 2021

Data safety

Developers can show information here about how their app collects and uses your data. Learn more about data safety
No information available