Marathi Magazine Aarambh आरंभ : ई-मासिक

Contains Ads

Note: You can send your articles/poems/sketches/cartoons to aarambhmasik@gmail.com to be considered for the next edition.

सर्व वाचकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!!

दिवाळी... संपूर्ण भारतात साजरा होणारा सण...
दिवे, आकाशकंदील, रांगोळी आणि तोंडाला पाणी सुटेल अशा फराळाने परिपूर्ण हा सण...
हा सण आणखी एका गोष्टीसाठी ओळखला जातो, तो म्हणजे दिवाळी अंक...
दिवाळी अंकाने वाचकांना वाड्मयीन दृष्टी दिली.
दिवाळी अंकाने वाचक अभिरूचिवर संस्कार करणे आणि लेखकांना नवनिर्मितीसाठी उद्युक्त करणे अशी दुहेरी जबाबदारी समर्थपणे पेलली. त्यामुळे हा सण वैचारिकदृष्ट्या मोठा झाला. हा वारसा पुढे नेण्यासाठी अर्थ मराठी आणि BookStruck सादर करीत आहे, आरंभ दिवाळी विशेषांक

आता प्रत्येक लेखकाला मिळेल हक्काचे व्यासपीठ!!

सप्टेंबर महिन्याचा विषय : श्रावण सरींची बरसात 2
ऑगस्ट महिन्याचा विषय : श्रावण सरींची बरसात
जून - जुलै महिन्याचा विषय : क्रिकेट आणि इतर खेळ
एप्रिल - मे महिन्याचा विषय : धम्माल सुट्टी विशेषांक
मार्च महिन्याचा विषय : शिक्षणावर बोलू काही
फेब्रुवारी महिन्याचा विषय : भारत माझा देश आहे
जानेवारी महिन्याचा विषय : विज्ञानयुग

We are pleased to bring you a new, refreshing and FREE digital magazine in Marathi literature. What started as a small request on one of our whatsapp group, it took the shape of an e-magazine.

You can read the magazine in offline mode, bookmark articles to continue reading, and easily share with your friends and family.

We are grateful for the contribution of the authors and thank Mr. Abhishek Thamke and the team for their dedication to bring this magazine to the readers. We also thank the whatsapp group members for their continued support to bring out new content in Marathi literature.

काही महिन्यांपूर्वी एका मराठी मेसेजवरून एका ग्रुपमध्ये सहज विषय निघाला, मराठी भाषा किती पुढे गेली आणि किती प्रगत आहे. ती कोणत्याही स्तरावर मागे नाही, पण म्हणावी तशी पुढे गेली असे बहुतेकांना वाटत नाही. आताचे युग विज्ञानयुग आहे. इथे तंत्रज्ञानावर बऱ्याच गोष्टी चालतात. या तंत्रज्ञानाची कास धरून जे आहेत ते पुढे जात आहेत आणि जे विरोध करत आहेत ते मागे राहिले आहेत. मराठी साहित्यजगत देखील ही कास धरून पुढे गेले आहे. पण मराठी वाचकांमध्ये म्हणावी तशी जागरूकता दिसुन येत नाही. ज्या साहित्य क्षेत्राचे (ई-साहित्य क्षेत्र) जगभर कौतुक होत आहे अशा क्षेत्राला मराठीमध्ये आजदेखील कमी लेखले जात आहे.

बऱ्याच वाचकांमध्ये पीडीएफ म्हणजेच ई-पुस्तक आहे असा मोठा गैरसमज आहे. ई-पुस्तक दूरच, बऱ्याच वाचकांना आणि साहित्यीकांना २०१७ मध्ये देखील युनिकोड म्हणजे काय हे माहित नाही. विशेष म्हणजे फेसबुक आणि whatsapp वर हे सगळे युनिकोडमध्येच लिहितात. म्हणजे युनिकोड वापरात असून देखील त्यांना युनिकोड माहित नसतं.

असे बरेच विषय आहेत, त्या सर्व विषयांवर अनेक जाणकारांसोबत चर्चा झाली आणि ई-मासिकाची व्याख्या बदलण्याची कल्पना मनात आली. ती कल्पना म्हणजेच आरंभ ई-मासिक.

अभिषेक ज्ञा. ठमके
संपादक

Acknowledgements:
- All logo and graphics are designed by Professional Art Director Mr. Abhishek Thamke (https://www.behance.net/abhishekthc3f1) who is also the Chief Editor of the magazine.
- Our magazine has partnered with reputed e-book publisher/platform Bookstruck.in and Aarth-Marathi (run by Mr. Abhishek Thamke) and all content is reproduced here with appropriate permission.
- Icons used inside the app are from http://icons8.com and are being used as per their terms, with their permission.
Read more
Collapse
4.7
191 total
5
4
3
2
1
Loading...

What's New

* दिवाळी अंक उपलब्ध
* Swipe left or right to move to next or previous chapter.
* Bookmark facility added.
* You can change font size while reading chapters.
* Read magazine offline.
Read more
Collapse

Additional Information

Updated
November 1, 2018
Size
10M
Installs
1,000+
Current Version
13.0
Requires Android
4.0.3 and up
Content Rating
Everyone
Permissions
Offered By
Sahitya Adhyay
©2019 GoogleSite Terms of ServicePrivacyDevelopersArtistsAbout Google|Location: United StatesLanguage: English (United States)
By purchasing this item, you are transacting with Google Payments and agreeing to the Google Payments Terms of Service and Privacy Notice.