प्लांटिक्स पार्टनर ॲपसह - ऑफलाईन पासून ऑनलाईन पर्यंत कृषी व्यवसाय होणार प्रगत, कृषी विक्रेत्यांची पूर्ण होणार गरज.
प्लांटिक्स पार्टनर ॲप कृषी विक्रेत्यांना त्यांच्या व्यवसाय संबंधी बियाणे, Herbicides, Fungicides, Insecticides आणि Fertilizers सारखे आवश्यक कृषी उत्पादने उपलब्ध करवतो. प्लांटिक्स पार्टनर ॲप ह्या माध्यमाने कृषी विक्रेते पिकांमध्ये असणाऱ्या आजारांची माहिती घेऊन, त्यांच्या शेतकरी ग्राहकांना त्याला लागणाऱ्या उत्पादनांची माहिती देऊ शकतात. सोबतच शेतकऱ्यांना अचूक उत्पाद योग्य वेळेत उपलब्ध करवण्यात त्यांना मदत होते.
प्लांटिक्स पार्टनर ॲपच्या मदतीने कृषी विक्रेते आपल्या दुकानात बसून त्यांच्या क्षेत्रातील प्रचलित उत्पादनांची यादी, प्रचलित तांत्रिक नावात उपलब्ध असणाऱ्या उत्पादनांची यादी आणि जास्त विकले जाणाऱ्या उत्पादनांची माहिती घेऊ शकतात. ह्या सुविधेच्या मदतीने विक्रेते त्यांचा व्यवसाय दुकानात बसूनच उन्नत बनवू शकतात.
कृषी विक्रेते पार्टनर दुकानच्या साहाय्याने आता थेट शेतकऱ्यांशी संपर्क करू शकतात आणि आपला व्यवसाय पुढे वाढवू शकतात.
प्लांटिक्स पार्टनर ॲपचे वैशिष्ट्य -
५ भाषेत उपलब्ध.
९ राज्यात सुविधा उपलब्ध आहे.
१००+ ब्रॅण्ड्सचे १००००+ कृषी उत्पादने.
तुलनात्मक किंमत.
२४ तासांच्या आत डिस्पेच सुविधा.
मोफत घरपोच सेवा आणि ऑर्डरची डिलिव्हरी होण्या पर्यंत कॉल सुविधा
आकर्षक रिवॉर्ड्स.
❇️ कृषी उत्पादनांची विस्तृत यादी बघा :
पीक - बियाणे
भाजीचे बियाणे
पीक संरक्षण उत्पादने
खत
उपकरणे
चारा
📣आमच्या सेवा आणि फायदे :
😃 आकर्षक डिल्स + आकर्षक सूट !
💰 पहिल्या ऑर्डरवर ₹५००/-* ची सूट.
🎁 रिवॉर्ड्ससह आपल्या प्रत्येक खरेदीला बनवा फायद्याची.
👉 बियाणे, खत आणि पीक संरक्षण उत्पादनांच्या
₹१लाखा पेक्षा अधिकच्या ऑर्डरवर मिळवा, ₹८०००* पर्यंत यशस्वी रिवॉर्ड्स
👉सोपी क्रेडिट सुविधा
प्लांटिक्स पार्टनर ॲपवर कृषी विक्रेते बिना थांबता खरेदी करू शकतात, ₹३०लाखा* पर्यंत क्रेडिट सुविधेसह भुगतान करण्यात काळजी नाही. गरजेच्या वेळी फक्त काहीच मिनटात ₹५००००/- पर्यंतची क्रेडिट मर्यादा वाढवून उत्पादने खरेदी करा आणि पेमेंट नंतर करा.
👉कमी वेळेत सोप्या प्रक्रियेसह करा उन्नत व्यवसाय
प्लांटिक्स पार्टनर कृषी विक्रेत्यांना टॉप ब्रॅण्ड्सच्या उत्पादनांची विस्तृत श्रेणी, उचित किंमतीवर, आकर्षक डिल्ससह आणि सोप्या ऑर्डर सुविधेसह उपलब्ध करवतो. ज्याने कृषी व्यवसायी आपल्या दुकानात बसून व्यवसाय विकसित करू शकतात.
👉कृषी संबंधी अडचणी सोप्या पद्धतीने सोडवा
प्लांटिक्स पार्टनर ॲप कृषी विक्रेत्यांना पीक संरक्षण किव्हा शेतकऱ्यांच्या गरजा प्रमाणे उचित उत्पादने, योग्य वेळेत उपलब्ध करवतो. सोबत कृषी विक्रेते त्यांच्या क्षेत्रात होणाऱ्या पिकांचे आजार, क्षेत्रातील प्रचलित उत्पादने, एकाच तांत्रिक नावांचे अन्य उत्पादनांची माहिती घेऊ शकतात.
👉थेट शेतकऱ्यांसह संपर्क करणे सोपे आहे.
पार्टनर दुकान एक असे माध्यम आहे, ज्याने कृषी विक्रेते आपल्या उत्पादनांची यादी बनवून थेट शेतकरी ग्राहकांसह संपर्क करू शकतात आणि ऑनलाईन ऑर्डर घेऊ शकतात. ह्याने कृषी विक्रेते उचित किमतीत त्यांच्या उत्पादनांची विक्री करू शकतात.
👉उत्कृष्ट ऑफर्ससह खरेदी करा
प्लांटिक्स पार्टनरवे रोजच्या नूतन डिल्स कृषी विक्रेत्यांना फायद्याची खरेदी करण्यात मदत करते. ह्या सोबतच कृषी विक्रेते ह्या डिल्सच्या माध्यमाने आपल्या व्यवसायात मार्जिन सुद्धा वाढवू शकतात.
१,००,०००+ कृषी विक्रेत्यांचा विश्वासू ॲप. आपण सुद्धा वापरा आणि काळजी विसरून जा! *अटी लागू
या रोजी अपडेट केले
१४ मार्च, २०२३