MPSC OFFICERS

Contains Ads

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१८ च्या MPSC,PSI,STI,Assistant पूर्व व मुख्यपरीक्षा तसेच विविध स्पर्धा परीक्षांसाठी

MPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.

 MPSC OFFICER App मध्ये समाविष्ट असणारे घटक :

 दैनंदिन चालू घडामोडी १)इतिहास
 चालू घडामोडी वरील प्रश्नोत्तरे २)भूगोल
 विषयनिहाय संभाव्य प्रश्नसंच ३)राज्यशास्त्र
 स्पर्धा प्लानर ४)अर्थशास्त्र
 मह्त्वाचे मुद्दे व योजना ५) विज्ञान
 स्पर्धा परीक्षा ट्रिक्स ६) गणित व बुद्धिमत्ता
 नोकरी विषयक जाहिराती ७) मराठी व इंग्रजी
 आकाशवाणी बातम्या
 अधिकाऱ्यांचे अनुभव व परीक्षा विषयक लेख
 मोफत DOWNLOAD NCERT तसेच इतर पाठ्यपुस्तके व मासिके

****MPSC OFFICER App ची वैशिष्टे : ****************************************************

ONLINE AND OFFLINE

 पूर्णतः निशुल्क : हे अॅप्लिकेशन व त्यामधील प्रश्नसंच व लेख पूर्णपणे निशुल्क आहेत. इंटरनेटचा वापर करून आपण नवीन प्रश्न संच व लेख ऑफ लाईन वापरासाठी निशुल्क डाउनलोड करू शकता

 नविन प्रश्न संच अपडेट : या अॅप्लिकेशनमध्ये चालू घडामोडीचे व इतर विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्नसंच अपडेट केले जातात.

 ऑफ लाईन मोड : हे अॅप्लिकेशन ऑफ लाईन असून फक्त नवीन प्रश्नसंच व लेख मिळविण्यासाठी इंटरनेटची आवश्यकता लागेल.

 इतर सुविधा : या अॅप्लिकेशनमध्ये महत्वपूर्ण वेबसाइट व परीक्षा उपयोगी लेखाचा आणि नोकरीविषयीच्या जाहिरातींचा समावेश केला आहे.

***************************************************************************************
MPSC OFFICER हे अॅप्लिकेशन आपण डाउनलोड आणि इन्स्टॉल करा वनियमितपणे update अद्यायावत करा. जर या अॅप्लिकेशनबद्दल आपणाला काही समस्या किंवा सूचना असतील तर आमच्याशी संपर्क साधा.
WhatsApp क्रमांक : ९२२२३३३९९९
Read more
Collapse
3.9
6,559 total
5
4
3
2
1
Loading...

Additional Information

Updated
January 2, 2019
Size
7.1M
Installs
100,000+
Current Version
1.37
Requires Android
4.1 and up
Content Rating
Everyone
Interactive Elements
Users Interact
Permissions
Offered By
FlyCT Softtech
©2019 GoogleSite Terms of ServicePrivacyDevelopersArtistsAbout Google|Location: United StatesLanguage: English
By purchasing this item, you are transacting with Google Payments and agreeing to the Google Payments Terms of Service and Privacy Notice.