To increase the farmer’s income, make him prosperous and happy, the fundamental change is required and that is through the Power of Education. Vande Kisan offers them Skill Development which addresses immediate application and need based solutions through Online Certificate Programs using mobile technology. After the certification process, VandeKisan helps farmers to connect with banks, in case of any fund requirement.
वंदे किसान - शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी हक्काच व्यासपीठ जे देते ज्ञान, दिशा आणि आत्मविश्वास !
शेतीचं स्वप्न बघणारे नवं तरुण किंवा पिढ्यान-पिढ्या कष्ट घेणारे शेतकरी बंधुंनो, कृषी क्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विद्यापीठ तसेच अनुभवी तज्ञांकडून शिका घरबसल्या नवं तंत्रज्ञान. अनेक सर्टिफिकेट कोर्सेस जे वाढवतील तुमचं ज्ञान, फायदा आणि बँक कर्ज मिळवण्याची संधी. आजच मोफत डाऊनलोड करा !
वंदेकिसान.