वृत्त पॉइंट - भारत बातम्या

१,१९,७२६
Contains Ads

टाईम्स ऑफ इंडियाचे न्यूजपॉइन्ट अॅप भारतातील आणि जगभरातील ३०० हून अधिक वाचनीय आणि विश्वसनीय वृत्तपत्रांमधील भारतीय बातम्या हिंदी, इंग्रजी, कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू, मराठी, बंगाली, गुजराती, उर्दू, उडिया, पंजाबी, आसामी आणि नेपाळी या भाषांमध्ये उपलब्ध करून देते. याशिवाय राजकारण, खेळ, व्यवसाय, बॉलिवूड, मनोरंजन, तंत्रज्ञान आणि ऑटोमोबाइल यांविषयी मिळवा ब्रेकिंग न्यूज अलर्ट, दररोजचे व्हायरल व्हिडिओ, ठळक बातम्या आणि प्रत्येक अपडेट्स. ट्रेंडिंग न्यूज, व्हिडिओज आणि लाइव्ह क्रिकेट स्कोअर्स मिळवून भारतातील सर्वोत्कृष्ट न्यूज अॅपसह सदैव अपडेट राहा.

भारताचा श्रीलंका दौरा, इंग्लंड २०१८ क्रिकेट बातम्या, रिलायन्स जिओ, एअरटेल 4G बातम्या, नरेंद्र मोदी, भारतातील निवडणूक, बॉलिवूड फोटोज्, सिनेरिव्ह्यूज, बातम्या, हवामानाविषयीचे अपडेट्स आणि बरंच काही मिळवा लाइव्ह ट्रेंडिंग न्यूज कव्हरेजद्वारे!

वाचा राज्य आणि शहरातील स्थानिक बातम्या
• यूपीतील बातम्या हिंदीमध्ये
• बिहारमधील बातम्या (बिहार न्यूज)
• मुंबईतील बातम्या
• बंगळुरुमधील बातम्या
• चैन्नईतील बातम्या
• दिल्लीतील बातम्या

लाइव्ह टीव्ही, व्हायरल व्हिडिओ आणि फोटो पाहा- लाइव्ह टीव्ही, ट्रेंडिंग व्हिडिओ आणि सेलिब्रिटींचे आकर्षक फोटो पाहण्यासाठी "Watch" आणि "Photos" विभागाला भेट द्या.

न्यूजपॉइन्टवर वाचा लोकप्रिय वृत्तपत्र
हिंदी बातम्या (हिंदी समाचार) - नवभारत टाइम्स (NBT), दैनिक जागरण, हिंदुस्तान न्यूज, न्यूज स्टेट, स्पोर्ट्सकीडा, ईटी हिंदी, बीबीसी, संता बंता, इंडिया टीव्ही पैसा, खबर इंडिया टीव्ही

इंग्रजी बातम्या - द टाइम्स ऑफ इंडिया (TOI), द इकॉनॉमिक टाईम्स, इंडिया टीव्ही, द क्विन्ट, मुंबई मिरर, आयएएनएस, इंडियाटाइम्स, खास खबर, गणेश स्पीक्स, बिझनेस वर्ल्ड

तमिळ बातम्या (தமிழ் செய்தி) - विकाटन, ऑसम क्विझिन, समयम् तमिळ, बीबीसी

तेलुगू बातम्या (తెలుగు న్యూస్)) - तेलुगू समयम्, आंध्र ज्योती, एशियानेट, मिर्ची 9, तेलुगू मिर्ची

मल्याळम बातम्या (മലയാളം വാർത്തകൾ)- मल्याळम समयम्

मराठी बातम्या (मराठी बातम्या) - महाराष्ट्र टाइम्स, बीबीसी, देश मराठी, माझा पेपर

बंगाली बातम्या (বাংলা সংবাদ) - ई समयम्, प्रदेश 18, बीबीसी बंगाली

कन्नड बातम्या (ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್) - विजय कर्नाटका, कन्नड दुनिया, कन्नड न्यूज नाऊ, यू.के. सुद्दी, वार्ता भारती, वेबदुनिया, दैजीवर्ल्ड 247

गुजराती बातम्या (સમાચાર) - बीबीसी गुजराती, आय एम गुजरात, विश्व गुजरात, संदेश गुजरात, न्यूज ऑफ गुजरात

उडिया बातम्या (ଓଡିଆ) - कनक न्यूज, ओडिशा रिपोर्टर, ओडियापुआ, ओडिशा समाचार

उर्दू बातम्या - सियासत उर्दू, कौमी आवाज, बीबीसी उर्दू, प्रदेश 18 उर्दू

नेपाळी बातम्या - बीबीसी नेपाळी, रेडिओ कांतिपूर, साप्ताहिक

पंजाबी बातम्या - 24पंजाब, ज्ञानपुंजी, बीबीसी, अजित, एएनएन न्यूज

आसामी बातम्या - एएनएन न्यूज आसामिया

न्यूजपॉइन्ट बातम्यांची वैशिष्ट्ये
• एकाच अॅपमध्ये 300हून अधिक वृत्तपत्रांमधील बातम्या, फोटो आणि व्हिडिओंच्या सोप्या पद्धतीने वर्गीकृत केलेल्या एकत्रित बातम्यांचे मथळे
• राष्ट्रीय आणि स्थानिक प्रादेशिक बातम्या स्त्रोतांमधून सर्वोत्तम बातम्या वाचा किंवा त्या ऐकण्यासाठी दोनदा टॅप करा.
• तुमच्या आवडीच्या विषयांसंबंधीच्या बातम्या शोधणं अगदी सोपं.
• तुमच्या फोनमध्ये विविध भाषा आणि फॉन्ट नसले तरीही १४ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध.
• ब्रेकिंग न्यूज अलर्ट आणि नोटिफिकेशन्स
• लोकप्रिय वृत्तपत्राच्या दैनिक ई-पेपर्स आवृत्ती
• जगभरातील घडामोडी, विविध कार्यक्रम आणि सेलिब्रिटींचे फोटो
• आपल्या पसंतीनुसार मजकूराचा फॉन्ट आणि पार्श्वभूमी रंग सेट करा.
• एसएमएस, व्हाट्स अॅप, ई-मेल, फेसबुक आणि इतर गोष्टींवर बातम्या शेअर करा.

भारत आणि जगभरातील 30 दशलक्ष वाचकांनी न्यूजपॉईन्ट वापरले आणि त्याला पसंती दिली.
★ आठव्या सीएमओ आशिया अॅवॉर्ड्स, सिंगापूरद्वारे 2017 चे सर्वोत्तम न्यूज अॅप म्हणून पुरस्कृत
★ वर्ल्ड मार्केटिंग कॉंग्रेस, मुंबईद्वारे 2018 चे सर्वोत्तम न्यूज अॅप हा पुरस्कार

लोकप्रिय शोध - न्यूजपॉइन्ट, भारतातील बातम्यांचे अॅप, , बातम्या लाइव्ह, तेलुगू भाषेत बातम्या, तमिळमधील बातम्या, मल्याळम भाषेतील बातम्या, हिंदी बातम्या , न्यूजपॉइन्ट

आम्हाला भेट द्या
आपला अमूल्य अभिप्राय आम्हाला npappfeedback@timesinternet.in वर किंवा + ९१-९२०५२१२६६७ या व्हाट्स अॅप क्रमांकावर कळवा.
गोपनीयता धोरण:
http://www.newspointapp.com/policy.cms-
अधिक वाचा
संक्षिप्त करा

पुनरावलोकने

समीक्षा धोरण
४.३
१,१९,७२६ एकूण
5
4
3
2
1
लोड करत आहे...

नवीन काय आहे

- Deals are on the way! Now shop for your favorite products with great offers right from NewsPoint!
- Improved app performance
- Squashed bugs
अधिक वाचा
संक्षिप्त करा

अतिरिक्त माहिती

अपडेट केले
१८ एप्रिल, २०१९
माप
14M
इंस्‍टॉल
10,000,000+
वर्तमान आवृत्ती
4.4.8.10
Android आवश्‍यक आहे
4.1 आणि वरील
सामग्री रेटिंग
प्रत्येकजण
सुसंवादी घटक
वापरकर्ते परस्पर संवाद
परवानग्या
ने ऑफर केले
Times Internet Limited
डेव्हलपर
Times Internet Limited Ecstasy IT Park Plot 391,Udyog Vihar, Phase 3 (opp. Trident Hotel) Gurgaon Haryana-122016
©2019 Googleसाइट सेवा अटीगोपनीयताडेव्हलपरकलाकारGoogle चा परिचय|स्थान: युनायटेड स्टेट्सभाषा: मराठी
या आयटम खरेदी करून, तुम्ही Google Payments सह व्यवहार करता आणि Google Payments च्या सेवा अटी आणि गोपनीयता सूचनेस सहमती देता.