WaterBudget

वाटर बजेटिंग मुळे
- आपल्या गावात किती पाऊस किती पाणी देतो हे कळेल
- आपल्या गावातून किती पाणी वाहून जाते हे कळेल
-किती पाणी साठविणे शक्य आहे याचे गणित कळेल
-ओढा, नदी, कनोल या माध्यमातून किती पाणी आपल्या गावासाठी मिळते हेही कळेल
-आपल्या गावाच्या सर्व लोकसंखेला वर्षभर पिण्यासाठी व वापरण्यासाठी किती पाणी लागते हे कळेल
-जनावरांसाठी हि किती पाणी लागते हे कळेल
- स्थानिक गाव पातळीवरच पाण्याचे नियोजन करता येयील .
- आपल्या विहिरीतल किवा बंधाऱ्यातील पाणी किती घमी आहे ? ते कोणत्या पिकासाठी पुरेल हे कळेल .
- कोणत्याहि पिकला मोजूनच पाणी द्यायचे आहे ते किती ?या गोष्टींबाबत संबंधित लोक जागरूक होतील .
-पाणी संपती आहे याचा व्यावहारिक विचार होईल
-पुरेसा पाऊस आणि अपुरा पाऊस याची मांडणी, प्रत्यक्ष आकडेवारी वर आधारित होईल
-गरजेपेक्षा जास्त पाणी इतरत्र साठवणूक करण्यासाठी किवा पाण्याची तुट भरून काढण्यासाठी ठोस योजना करता येतील
Read more
3.7
9 total
5
4
3
2
1
Loading...

Additional Information

Updated
May 7, 2015
Size
3.6M
Installs
100+
Current Version
4.0
Requires Android
3.0 and up
Content Rating
Everyone
Permissions
Offered By
Vritti Solutions Ltd
©2018 GoogleSite Terms of ServicePrivacyDevelopersArtistsAbout Google
By purchasing this item, you are transacting with Google Payments and agreeing to the Google Payments Terms of Service and Privacy Notice.