Scholarship Exam 5th | शिष्यवृत्ती परीक्षा ५ वी महाराष्ट्र
Maharashtra State Examination Council conducts scholarship examinations for Class V and VIII. This app is made for class 5th scholarship practice and it includes subjects like Marathi, Mathematics, English, Intelligence Test. The sub-component wise question is designed.
*वैशिष्ट्ये
घटक निहाय प्रश्नरचना
प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देताच चूक की बरोबर समजेल. योग्य उत्तर समजेल.
प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतरच पुढील प्रश्न ओपन होईल.
शिष्यवृत्ती अभ्यासक्रम पाहता येईल.
घटक निहाय सर्व प्रश्नाचा निकाल पाहता येईल.
ऑफलाईन वापरता येणार.
online test सोडवता येतील.
मागील सर्व प्रश्नपत्रिका Download करता येतील.
सर्व उत्तर सूची Download करता येतील.
Disclaimer :
Owner of this application do not have any right on the content present in this application because all content collected from references.