सर्व विभागा संपूर्णपणे नोंदवलेली ईपिक पाहणी या संपूर्ण संपूर्णपणे आपला पी पेरा स्वतः: विहित सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मोबाईल आपआपल्या शेतकरी बांधवांच्या पिकांच्या नोंदी, वरच्या झाडांच्या नोंदी, व चालू पड / खाली पडलेल्या क्षेत्राच्या अक्षांस आणि रेखांशास नोंदविण्याची सोय देण्यात आली आहे.
या रोजी अपडेट केले
१७ ऑक्टो, २०२५
उत्पादनक्षमता
डेटासंबंधित सुरक्षितता
arrow_forward
डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
कोणताही डेटा गोळा केलेला नाही
डेव्हलपर डेटा गोळा करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
तपशील पहा
रेटिंग आणि पुनरावलोकने
२.८
२७.२ ह परीक्षणे
५
४
३
२
१
Pravin Naik
अनुचित म्हणून फ्लॅग करा
परीक्षणाचा इतिहास दाखवा
१ नोव्हेंबर, २०२५
good app.
Narayan Shelke
अनुचित म्हणून फ्लॅग करा
परीक्षणाचा इतिहास दाखवा
५ ऑक्टोबर, २०२५
ई पिक पाहणी होत नाही मि एक शेतकरी आहे म्हणून सांगतो कि इ पिक पाहणी सुरू करा नाही तर मला मला इ पिक पाहणी करता येणार नाही माझे शेतीचे नुकसान झाले आहे मला काहीच पर्याय नाही शासनाचे नुकसान भरपाई मिळणार नाही म्हणून ई पीक पाहणी ॲप चालू करा एवढीच माझी शासनाकडे विनंती तहसीलदार तलाठी मंडळ अधिकारी नायब तहसीलदार मदत करत नाही ईपिक पाहणी झाली नाही तर मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही