Orbit Jalna

Contains ads
5K+
Downloads
Content rating
Everyone
Screenshot image
Screenshot image
Screenshot image
Screenshot image
Screenshot image
Screenshot image
Screenshot image
Screenshot image

About this app

दैनंदिन जीवनात दररोज लागणार्‍या विविध गोष्टींची परिपूर्ण माहिती जालनेकरांपर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत Orbit App!
डिजिटल होत जाणार्‍या जालनेकरांसाठी आपले हक्काचे App!.

Orbit मध्ये आहे-
* जालन्यातील दुकानांची आणि सेवांची माहिती, संपर्क क्रमांक आणि GPS location सह पत्ते.
* मार्केट मध्ये चालू असलेल्या स्पेशल ऑफर्सची माहिती
* शहरात उपलब्ध असलेले जॉब्स
* शहरात नवीन आलेले ट्रेंडिंग प्रोडक्टस
* दैनंदिन जीवनात घडणार्‍या सकारात्मक बातम्या
* एसटी बसेस, ट्रॅवल एजेन्सीस आणि रेल्वे गाड्यांचे वेळापत्रके
* जालन्यातील महत्त्वाचे संपर्क क्रमांक
* शहरातील अद्ययावत आणि महत्त्वाच्या घडामोडिंबद्दलचे इन्स्टंट नोटिफिकेशन्स
* विविध विषयांवरचे ज्ञानवर्धक लेख
* राशिभविष्य आणि हवामान

अजूनही बरेच काही. प्रत्येक जालनेकरा कडे नक्कीच असावे असे जालन्याचे आपले App-
Orbit Jalna
Proudly #MadeInJalna;
Updated on
Mar 18, 2020

Data safety

Developers can show information here about how their app collects and uses your data. Learn more about data safety
No information available