मराठीमाती डॉट कॉम हे मराठी भाषेतील संकेतस्थळ दिनांक २७ सप्टेंबर २००२ रोजी हर्षद खंदारे या महाविद्यालयीन युवकाने पुणे, महाराष्ट्र(भारत) येथुन सुरू केलेले मराठी भाषा, महाराष्ट्राचा इतिहास, सैरसपाटा, साहित्य, संस्कृती, कला या आणि अशा विविध विषयांसह नवोदितांस मुक्त व्यासपीठ मिळवून देणारे मराठी बेव पोर्टल आहे."
अधिक माहिती: https://www.marathimati.com/p/about.html