डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(संविधान सभा २५ नोव्हेंबर १९४९)
नाव - भिमराव गुलाबराव परघरमोल
मो. - 9604056104
पत्ता - शिवनगर शेगाव रोड तेल्हारा जि. अकोला ४४४१०८
शिक्षण - बीए, डीएड
E-mail - bhimraopargharmol@gmail.com
व्यवसाय - शिक्षक, जिल्हा परिषद बुलढाणा.
संघटनात्मक कार्य - पंधरा वर्षापासून सतत बामसेफ या परिवर्तनवादी संघटनेमध्ये कार्यरत, तर सध्या अकोला जिल्हाध्यक्ष या पदी नियुक्ती.
प्रबोधन तथा लेखन - वीस वर्षापासून व्यवस्था परिवर्तनाच्या दिशेने मानवी मूल्याधारित समाजव्यवस्थेच्या निर्माणासाठी तथागत बुद्ध, राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारधारेवर, गाव खेड्यापासून तर शहरी भागापर्यंत अनेक व्याख्यानं. कॅडर कॅम्प घेऊन सत्य इतिहास उजागर करणे. विद्यार्थी परिषद तथा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे.
महापुरुषांच्या विचाराधारित प्रचार प्रसार करण्यासाठी अनेक नामवंत दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक तथा मासिकांमधून लेखन आजपर्यंत शंभर च्या आसपास लेख प्रकाशित झाले आहेत. कोरोना महामरीच्या काळात संविधान जगृतीसाठी शेकडो प्रत्यक्ष तथा दुरसंवाद पद्धतीने व्याख्याने देवून संविधान साक्षरता तथा त्याबद्द्ल आस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न.