MAJET JAGA ANANDANE KAAM KARA

MEHTA PUBLISHING HOUSE
6
Free sample

‘हाउ टू विन फ्रेंड्स अॅन्ड इन्फ्लुअन्स पीपल’आणि ‘हाउ टू स्टॉप वरिंग अॅन्ड स्टार्ट लिव्हिंग’ ह्या विक्रमी विक्री झालेल्या पुस्तकांमधील निवडक उतारे तुमच्या अंगातल्या सुप्त गुणांना वाव द्या – तुमचा प्रत्येक दिवस रोमांचकारी आणि समाधानाचा बनवा. जरी तुम्हाला तुमचे काम आवडत असले; तरी नक्कीच असे काही दिवस तुमच्या आयुष्यात येत असतील की, ज्या दिवशी कोणतीच गोष्ट मनासारखी होत नसेल. अत्यंत लोकप्रिय लेखक डेल कार्नेजी तुम्हाला प्रत्येक दिवस मनपसंत आणि बक्षिसपात्र कसा करायचा आणि प्रत्येक दिवस अधिक मजेदार व आनंदी कसा बनवायचा हे सांगतात. ते म्हणतात – १. इतरांना महत्त्व द्या आणि हे प्रामाणिकपणे करा. २. अनावश्यक ताणतणाव घेऊ नका – तुमची ऊर्जा महत्त्वाच्या कामासाठीच खर्च करा. ३. लोकांना ताबडतोब तुमच्याशी सहमत करून घ्या. ४. रोजच्या कामाचे रूपांतर उत्साहवर्धक संधीमध्ये करा. ५. शत्रू कशामुळे निर्माण होतात, ते ओळखा व ती गोष्ट करण्याचे टाळा. ६. टीकेकडे सकारात्मक दृष्टीने पाहा – तुम्ही तुमचे काम चोखपणे पार पाडले आहे. `हाउ टू एन्जॉय युवर लाइफ अॅन्ड युवर जॉब' हे पुस्तक तुम्हाला आयुष्याकडे आणि लोकांकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन देईल आणि तुम्हालाही माहिती नसलेल्या तुमच्या अंगातील सुप्त गुणांचे प्रदर्शन घडवेल. डेल कार्नेजी तुमच्या सुप्त गुणांना वाव देण्यास मदत करतील; अगदी कधीही! तुमची बलस्थाने व तुमच्या क्षमता ह्यांचे संगोपन करा – तुमच्या आयुष्याला आजच नवीन अर्थ द्या. 
Read more
Collapse

More by Dale Carnegie

See more
3.5
6 total
Loading...

Additional Information

Publisher
MEHTA PUBLISHING HOUSE
Read more
Collapse
Published on
Jan 1, 2013
Read more
Collapse
Pages
236
Read more
Collapse
ISBN
9788184984453
Read more
Collapse
Read more
Collapse
Read more
Collapse
Language
Marathi
Read more
Collapse
Content Protection
This content is DRM protected.
Read more
Collapse
Read Aloud
Available on Android devices
Read more
Collapse

Reading information

Smartphones and Tablets

Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.

Laptops and Computers

You can read books purchased on Google Play using your computer's web browser.

eReaders and other devices

To read on e-ink devices like the Sony eReader or Barnes & Noble Nook, you'll need to download a file and transfer it to your device. Please follow the detailed Help center instructions to transfer the files to supported eReaders.
चिंतेचे विजय मिळवून देणारे,काळाच्या कसोटीवर उतरलेले प्रभावी उपचार .

डेल कार्नेजी ह्यांच्या सहा लाख बेस्टसेलर्स कॉपीज नुकत्याच सु­धारित स्वरूपात प्रकाशित झाल्या, लाखो लोकांना आपल्या चिंता करण्याच्या सवयीतून मुक्तता मिळाली. डेल कार्नेजींनी १९९० साली आपल्याला यवहारिक पातळीवर आचार विचारांची जी सूत्रे सांगितली होती ती आज सुद्धा तेवढीच उपयुक्त आहेत. *तुमच्या यवसायासंबं­धीच्या पन्नास टक्के चिंता तुम्ही ताबडतोब कमी करूशकता. *तुमच्या आर्थिक चिंता तुम्ही मिटवू शकता. *"निंदकाचे घर असावे शेजारी' ह्या उक्तीप्रमाणे टिकेचा फायदा करून घ्या. *दमणूक टाळा आणि चिरतरूण दिसा. *तुमच्या जागृतावस्थेतच एक तास अधीक मिळवा आणि *स्वत:ला जाणून घ्या, स्वत: म्हणून जगा. *लक्षात ठेवा ह्या पृथ्वीतलावर तुमच्या सारखे दुसरे कोणीच नाही. "चिंता सोडा सुखाने जगा' हे पुस्तक मुलभूत मानवी भावना आणि विचार ह्यांना हळुवारपणे हाताळते. हे पुस्तक वाचणे म्हणजे एक रोमांचकारी अनुभव आहे. यातील सूचना आचरणात आणणे फार सोपे आहे. असे करण्याने तुमच्यात अमुलाग्र बदल होईल. एवढेच नाही, तर तुम्ही अ­धीक उध् प्रतीचे आयुष्य जगाल. ज्यामुळे तुम्ही तुमचे आयुष्य पूर्णत्वाने आणि आनंदाने जगू शकणार नाही, असे चिंतांनी आणि काळज्यांनी भरलेले आयुष्य जगण्याची काय गरज आहे ?

जे अस्सल असतं ते कायमच अव्वल असतं! गरज आहे, यश तुमच्याकडे खेचून आणेल अशा 'एकमेवाद्वितीय' पुस्तकाची!तुम्हाला तुमच्या पसंतीचे काम हवे आहे का? ते तुम्हाला सहज मिळेल. तुम्हाला जे काम मिळाले आहे ते तुम्ही आवश्य घ्या आणि त्याम­ध्ये अ­धिक सु­धारणा करा. तुम्ही कोणत्याही संकटात सापडला असाल तर त्याचा उपयोग संधी म्हणून करा. डेल कार्नेजी ह्यांच्या अजरामर आणि काळाच्या कसोटीला उतरलेल्या उपदेशांमुळे आज अगणित लोकांनी यशाचे शिखर गाठले आहे. त्यांना यावसायिक यश तर मिळालेच पण त्यांचे यक्तिगत आयुष्यही समृद्ध झाले. त्यांच्या कालातीत अनेक उत्तम मार्गदर्शनपर पुस्तकांपौकी "मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा'' हे पुस्तक तुम्हाला पुढील गोष्टी शिकवते.लोकांना तुम्ही आवडावे म्हणून करायच्या सहा युक्त्या. लोक तुमच्याशी सहमत हावेत म्हणून करायच्या बारा युक्त्या.लोकांना राग न येऊ देता त्यांच्यात बदल घडवून आणण्याच्या सहा युक्त्या.आणि आणखीही खूप काही. "मित्र जोडा आणि लोकांवर प्रभाव पाडा'' ह्या पुस्तकाचा जास्तीत जास्त लाभ घ्या. 
©2019 GoogleSite Terms of ServicePrivacyDevelopersArtistsAbout Google|Location: United StatesLanguage: English (United States)
By purchasing this item, you are transacting with Google Payments and agreeing to the Google Payments Terms of Service and Privacy Notice.