THE MAGIC OF GETTING WHAT YOU WANT

· MEHTA PUBLISHING HOUSE
3.5
2 reviews
Ebook
252
Pages

About this ebook

HERE IS A BOOK THAT COULD WELL BECOME YOUR BLUEPRINT FOR PERSONAL FULFILLMENT. IT IS WRITTEN BY ONE OF THE FOREMOST AUTHORITIES ON MOTIVATION, THE AUTHOR OF THE ENORMOUSLY SUCCESSFUL BOOK ‘THE MAGIC OF THINKING BIG’. NOW IN THIS IMMENSELY READABLE, PRACTICAL AND COMFORTING VOLUME, DR. SCHWARTZ TELLS US HOW WE CAN HAVE MORE WEALTH, INFLUENCE AND HAPPINESS BY APPROACHING LIFE POSITIVELY AND PLANNING OUR GOALS CREATIVELY. DR. SCHWARTZ EMPHASIZES THAT, AFTER ANALYZING OUR SPECIAL ASSETS AND CAPABILITIES AND DECIDING WHAT WE SHOULD DO WITH THEM, WE MUST ALSO WILLING TO MAKE CERTAIN PERSONAL ADJUSTMENTS TO GET WHAT WE WANT. ALTHOUGH MOST OF US KNOW WHAT WE SHOULD BE DOING WITH OUR LIVES, WE NEED TO BE REMINDED OF THE MANY WAYS IN WHICH OTHERS HAVE ACHIEVED THEIR GOALS. THIS DOWN TO EARTH BOOK IS A VERITABLE OF INSPIRATION AND PRACTICAL SUGGESTIONS FOR EVERYONE WHO WANTS TO DEVELOP A WINNING PHILOSOPHY -AND, AS DR. SCHWARTZ BELIEVES, A WINNING PHILOSOPHY ALWAYS PRODUCES WINNERS.

‘द मॅजिक ऑफ गेटिंग व्हॉट यू वॉन्ट’ अर्थात ‘किमया! हवे ते प्राप्त करण्याची’ हे पुस्तक तुमच्या व्यक्तिगत आशा-आकांक्षाची पूर्ती करण्यासाठी तुमच्यासमोर ठेवलेली ब्ल्यू-प्रिंटच. मोटिव्हेशन विषयावर अधिकारवाणीने बोलणाऱ्या आणि लिहिणाऱ्या आणि ‘द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग’ या सर्वाधिक खपाच्या पुस्तकाचे लेखक डॉ. डेव्हिड श्वार्त्झ यांचे ‘द मॅजिक ऑफ गेटिंग व्हॉट यू वॉन्ट’ हे तितक्याच तोलामोलाचे पुस्तक अतिशय वाचनीय, वास्तववादी आणि मनाला उभारी देणारे आहे. आयुष्याकडे आणि प्रत्येक समस्येकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले, आपले ध्येय कल्पकतेने निश्चित करून त्याप्रमाणे कृती केली तर आपण भरभरून समृद्धी मिळवू शकतो, समाजावर जबरदस्त प्रभाव टाकू शकतो आणि जीवनातला आनंद मनमुराद उपभोगू शकतो, हे या पुस्तकात प्रामुख्याने सांगितले आहे. ते कसे करायचे याचे विस्तृत मार्गदर्शन या पुस्तकात केले आहे.

Ratings and reviews

3.5
2 reviews

About the author

David J. Schwartz was an American motivational writer and coach, best known for authoring The Magic of Thinking Big in 1959. He was a professor of marketing, chairman of the department, and Chair of Consumer Finance at Georgia State University. His series of THE MAGIC has been widely praised all over the world.

मोटिव्हेशन विषयावर अधिकारवाणीने लिहिणारे जगविख्यात लेखक डॉक्टर श्वार्त्झ (१९२७ तो १९७०) हे अमेरिकन ‘प्रेरक’ लेखक आणि प्रशिक्षक होते. ‘द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग’ या जागतिक सर्वाधिक खपाच्या पुस्तकाचे प्रसिद्ध लेखक. डेव्हिड श्वार्त्झ अटलांटा इथल्या जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये पंचवीस वर्ष प्राध्यापक होते. ते क्रिएटिव्ह एज्युकेशनल सर्व्हिसेस इन्कार्पोरेशन या सल्लागार कंपनीचे अध्यक्ष होते आणि त्यांच्या कार्यकालात त्यांनी तीन हजारावर व्यापारी संस्था, लाखो विक्रेते, आणि व्यवस्थापक-गटांसाठी भाषणे दिली. इंडियाना इथल्या शेतावर जन्मलेल्या डॉक्टर श्वार्त्झ यांनी एका खोलीच्या छोट्या शाळेत शिक्षण घेतले. दुस-या महायुद्धात त्यांनी यु.एस.नेव्हीमध्ये नोकरी केली. युनिव्हर्सिटी ऑफ नेब्रास्कामधून १९४८ मध्ये पदवी घेतल्यानंतर त्यांनी ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीमधून एम.बि.ए. आणि पीएच.डी. केले. सहा मिलियन प्रतींचा खप असलेल्या ‘द माजिक ऑफ थिंकिंग बिग’च्या जोडीला या लेखकाने ‘द माजिक ऑफ सेल्फ-डिरेक्शन’ लिहिले. याशिवाय त्यांनी मॅनेजमेंट आणि मार्केटिंग या विषयावर लिहिलेली क्रमिक पुस्तके आज अमेरिकेच्या विद्यापिठातून आणि महाविद्याल्यातून शिकवली जात आहेत. प्रेरणा(मोटिव्हेशन) विषयावरच्या त्यांच्या ध्वनिफिती देशभर मोठ्या प्रमाणावर ऐकल्या जातात. या पुस्तक लेखनासाठी संशोधन करताना श्वार्त्झ यांनी आपापल्या क्षेत्रात यशोशिखरावर पोचलेल्या अनेक लोकांशी चर्चा केली.


Snehalata Joshi is a junior college professor by profession with the experience of twenty-five years. She is very fond of reading and writing; her Stories were published in many Diwali issues. In 2012, a collection of stories called 'Umaj' was published and it received a very good response from the audience. Another collection of stories is on the way to publication.

स्नेहलता जोशी पेशाने प्राध्यापक असून त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील 25 वर्षांचा अनुभव आहे. त्यांना लेखन-वाचनाची विशेष आवड आहे; अनेक दिवाळी अंकांतून त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. २०१२ साली त्यांचा ‘उमज’ नावाचा कथासंग्रह प्रकाशित झाला व त्याला रसिकांचा फारच चांगला प्रतिसाद मिळाला. दुसरा कथासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

Rate this ebook

Tell us what you think.

Reading information

Smartphones and tablets
Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.
Laptops and computers
You can listen to audiobooks purchased on Google Play using your computer's web browser.
eReaders and other devices
To read on e-ink devices like Kobo eReaders, you'll need to download a file and transfer it to your device. Follow the detailed Help Center instructions to transfer the files to supported eReaders.