EK LADHA ASAHI

MEHTA PUBLISHING HOUSE
Free sample

For fashion journalist Lauren ("LoLo") Scruggs, a short flight to look at Christmas lights turned into a nightmare when she was struck by the plane's spinning propeller blades. As Lauren was rushed to the hospital, the world watched in shock and horror. Several major surgeries and thousands of prayers later, Lauren was still alive. But she had suffered brain trauma and lost her left hand and left eye. And she had to face some incredibly difficult questions: What kind of future will I have? Where is God in all this pain? Will anyone ever be able to love me now? In Still LoLo, Lauren and her family reveal what really happened that night, what Lauren's life is like today, what got them through their journey toward healing, and how they conquered all odds to persevere as a family. Containing exclusive photos and personal stories from Lauren and her family, Still LoLo is a compelling and fiercely beautiful account of faith, determination, and staying true to who you are--no matter what.

ख्रिसमसनिमित्त केलेली शहरातील रोषणाई पाहण्यासाठी फॅशन जर्नालिस्ट लॉरेन ऊर्फ लोलो त्या लहानशा विमानात फेरफटका मारण्यासाठी बसली खरी; पण ती रात्र तिच्यासाठी काळरात्रच ठरली. कारण विमानातून उतरताना विमानाच्या प्रोपेलरच्या फिरणाऱ्या पात्यांमध्ये येऊन तिचा भयंकर अपघात झाला. आपल्या प्राणांसाठी झगडणाऱ्या जखमी लॉरेनला जेव्हा हॉस्पिटलमध्ये नेत होते, तेव्हा जणू सगळं जगच धक्का बसल्याप्रमाणे स्तिमित होऊन पाहत होतं. कित्येक मोठ्या शस्त्रक्रियांनंतर आणि हजारो जणांच्या प्रार्थनांनंतर लोलो जिवंत राहिली. पण तिच्या मेंदूला जबर मार बसला होता आणि या अपघातात तिनं आपला डावा हात आणि डोळा गमावला होता. जिथं बाह्य सौंदर्याला प्रचंड महत्त्व दिलं जातं, अशा फॅशनच्या क्षेत्रातच काम करणाऱ्या सुंदर लॉरेनचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त झालं, असं अनेकांना वाटलं होतं. पण ते चूक होतं !‘स्टिल लोलो’ या पुस्तकात लॉरेन आपल्याला सांगते की, त्या रात्री नेमकं काय घडलं, या भयंकर अपघातातून ती कशी वाचली आणि बाहेर आली, आणि आज तिचं आयुष्य कसं आहे... तिच्यासमोर उभ्या असलेल्या अत्यंत अवघड प्रश्नांचीही ती न डगमगता, प्रामाणिकपणे उत्तरं शोधायचा प्रयत्न करते- माझं आता भवितव्य काय? या प्रकारानंतर कोणी माझ्यावर प्रेम करेल की नाही? या सगळ्या वेदनादायी प्रवासात देव कुठं आहे? भयविरहित जीवन कसं जगावं, आणि आयुष्यात कोणतीही संकटं, आव्हानं समोर आली तरी त्यावर कशी मात करायची, हे तिच्या जीवनकहाणीतून लॉरेन आपल्याला सांगते.लॉरेन आणि तिच्या कुटुंबाची ही सुंदर कहाणी- ‘स्टिल लोलो’ आपल्याला बरंच काही सांगून जाते- श्रद्धा, जिद्द, चिकाटी आणि काहीही झालं तरी आपलं स्वत्व जपण्याची आस ! 

Read more
Collapse

About the author

 

Read more
Collapse
Loading...

Additional Information

Publisher
MEHTA PUBLISHING HOUSE
Read more
Collapse
Published on
Sep 1, 2017
Read more
Collapse
Pages
204
Read more
Collapse
ISBN
9789386888761
Read more
Collapse
Read more
Collapse
Read more
Collapse
Language
Marathi
Read more
Collapse
Genres
Biography & Autobiography / General
Biography & Autobiography / Medical (incl. Patients)
Biography & Autobiography / People with Disabilities
Biography & Autobiography / Personal Memoirs
Biography & Autobiography / Survival
Psychology / Cognitive Psychology & Cognition
Read more
Collapse
Content Protection
This content is DRM protected.
Read more
Collapse
Read Aloud
Available on Android devices
Read more
Collapse

Reading information

Smartphones and Tablets

Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.

Laptops and Computers

You can read books purchased on Google Play using your computer's web browser.

eReaders and other devices

To read on e-ink devices like the Sony eReader or Barnes & Noble Nook, you'll need to download a file and transfer it to your device. Please follow the detailed Help center instructions to transfer the files to supported eReaders.
  He had such blue penetrating eyes; and a smile as innocent as a child. His face was extremely expressive. Were these the qualities which had made me crazy about him? Oh no! Then what was it? Why was I so crazy about him? There were many handsome men all around me, in my house, in my neighbourhood, in my college. On the contrary, they were as young as me, unmarried too. Then what was it that I was so attracted towards him? The answer was crystal clear. It was his style, his versatile personality, his attitude of asking, `So What?` in an audacious manner. I was enchanted by his straightforwardness, his ham-handedness. All his qualities attracted my basic attitude for sure. डॉक्टरांचे निळे टपोरे डोळे आरपार वेध घ्यायचे. त्यांचे एखाद्या लहान मुलासारखे खळाळून हसणे पाहत राहावेसे वाटे. त्यांचा भावदर्शी चेहरा मोहित करायचा. अंहं. पण ज्याच्यासाठी मी वेडावून जावे, असे त्यांच्याजवळ विशेष असे काय होते? घरीदारी, कॉलेजमध्ये त्यांच्याहूनही देखणी मंडळी मी पाहत होते. शिवाय ते सर्व माझ्या बरोबरीच्या वयाचे होते. अविवाहित होते. मग डॉक्टरांचेच इतके आकर्षण मला का वाटत होते? –आणि मग एकच उत्तर डोळ्यांसमोर येत होते – ‘डॉक्टरांचे कलंदर व्यक्तिमत्त्व’, ‘सो व्हॉट?’ असं बेदरकारपणे विचारणारा त्यांचा बेधडक स्वभाव. त्यांच्या रांगडेपणाने, धसमुसळ्या स्वभावाने मला मंत्रमुग्ध केले होते. माझ्या उपजत आवडींना डॉक्टरांची ही सगळी स्वभाववैशिष्ट्ये आकर्षून घेत होती, हे नक्कीच होते. 
या पुस्तकामध्ये करण यांनी त्यांचं बालपण, डून स्कूलमधील शालेय जीवन, नेहरू-गांधी घराण्याशी असलेली जवळीक आणि तारुण्यामध्ये फुललेली प्रेमकथा अशा अनेक व्यक्तिगत आठवणी शब्दांकित केल्या आहेत. न्यूज चॅनेलवर होणार्‍या मुलाखतींच्या कार्यक्रमांमुळे करण थापर मुख्यत: ओळखले जातात. पी. व्ही. नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी, जयललिता, परवेज मुशर्रफ, बराक ओबामा, कपिल देव, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन आणि नरेंद्र मोदी ही त्या मुलाखतींची काही प्रातिनिधिक उदाहरणं. करण यांच्या गाजलेल्या मुलाखती, त्या वेळी पडद्यामागे घडलेल्या अनपेक्षित घटना हा या पुस्तकातील महत्त्वाचा भाग आहे. एका पत्रकारानं त्याच्या आयुष्यातील चढ-उतारांचा, सुख-दु:खाच्या क्षणांचा रिपोर्ताज वाचकांसमोर सादर केला आहे. तो वाचताना आपण त्याच्याशी समरस होतो. त्यामध्ये रमून जातो.
Six Decades Of The Mumbai Mafia, published in 2012, is a non-fiction book about notorious gangsters and also contains a comprehensive coverage of Dawood Ibrahim’s life. This is the first book that presents the history of the Mumbai mafia, and details the lives of Karim Lala, Chhota Rajan, Haji Mastan, Abu Salem, and Varadarajan Mudaliar. The main part of the book revolves around Dawood Ibrahim and describes his story starting from a young age as a boy in Mumbai to the international terrorist he has become today. This book traces the journey of a boy from Dongri to Dubai. Dawood Ibrahim Kaskar was born in 1955 to a policeman. The author describes Dawood’s first robbery, his love affairs during his youth, and how he turned into a local goon. The police used to use him against various Pathan gangsters. Gradually, he managed to destroy the competition, formed the Dawood gang, and ended up being the Mumbai Police’s arch nemesis. The don is an ally of Pakistan’s ISI, though he is not an Islamic fundamentalist. Zaidi analyses that this alliance was born out of necessity. Pakistan is said to shelter him though he is one of the most wanted people on this planet, and in return he funds Islamic jihads. Interestingly, Dawood’s biggest source of income in Pakistan comes from selling pirated Bollywood movies. The personality and characteristics of Dawood Ibrahim have been covered well in this book. His lust for power, his focus, his shrewdness, and his calculating mind have been captured beautifully. Dongri To Dubai: Six Decades Of The Mumbai Mafia covers the people behind the major crimes in India. Meticulously researched, this book also has intelligent analysis along with the facts. Dawood Ibrahim’s rise from a local to an international gangster is sure to keep readers hooked. The new movie, Shootout At Wadala, is based on this book. 
ज्योतीषांनी बरोबरच म्हटलं होतं - “चणी! यासारखा बालक तर शतकानंतर एखाद्या भाग्यवंताच्या घरी जन्माला येतं. सुख त्याच्या पायाशी लोळण घेईल. वैभव त्याच्या पुढे-पुढे नोकराप्रमाणे चालत राहील आणि राजयोगी असूनही त्याला युगपुरूष नव्हे महापंडीतही म्हटल्या जाईल. समाजाला हा एक नवीन व्यवस्था देईल आणि समग्र आर्यावर्तावर त्याची शासनव्यवस्था प्रस्थापित करील. हा बालक केवळ आपल्या बोटांच्या ईशार्‍यावर परकीयांची सत्ता उलथून टाकील. देशाचा सम्राट कोणाला करायचे हे तो ठरवेल आणि भारताचा गौरव वाढवील!” त्याच `चाणक्य’ नावाच्या बालकाचं नाव जगविख्यात झालं.

ज्याने भारतीय अर्थव्यवस्था, राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक व्यवस्थेला सुनियोजीत ठेवण्यासाठी एका सर्वोत्तम बौद्धिक परंपरेला जन्म दिला. आपल्या कूटनीतिने शत्रुंचा बिमोड केला. आपल्या प्रतिभेने संस्कृत-साहित्याला महत्त्वाचं स्थान दिलं. आपल्या संपूर्ण जीवन पद्धतीला इतरांना शिक्षित करण्यासाठी वाहून घेतलं. ज्याने आयुष्यभर चारित्र्य, स्वाभीमान आणि कर्तव्यनिष्ठेला प्राधान्य दिलं त्याच पुरूषोत्तमाचं नाव `चाणक्य’ आहे.
SHE WAS ONE OF THOSE RARE PEOPLE WHO, IN THEIR VERY LIFETIME, SEEM STRAIGHT OUT OF A LEGEND ... BORN IN THE HEART OF INDIA INTO A LOW-CASTE FAMILY, PHOOLAN DEVI WAS DESTINED FOR DOMESTIC SLAVERY. MARRIED AT ELEVEN TO A MAN THREE TIMES OLDER THAN HER, ABANDONED AND THEN RAPED BEFORE BEING KIDNAPPED BY OUTLAWS, SHE REBELLED TO BECOME THE FAMOUS QUEEN OF BANDITS. FOR THREE YEARS, AT THE HEAD OF A REAL ARMY, SHE STRUCK THE IMAGINATION OF AN ENTIRE CONTINENT, STEALING FROM THE RICH TO GIVE TO THE POOR, IN THE PURSUIT OF REVENGE EVER SATIATED AGAINST THE BRUTALITY OF MEN. FOR ALL THE WOMEN IN THE WORLD, FROM HUMILIATION TO LIBERATION, PHOOLAN DEVI HAD BECOME THE SYMBOL OF REBELLION AND STRUGGLE. SHE WAS MURDERED ON JULY 25, 2001. THIS BOOK IS HER WILL. PHOOLAN DEVI WAS BORN IN 1961 IN A POOR VILLAGE IN INDIA. AFTER ELEVEN YEARS IN PRISON, SHE GIVES US THE HEARTBREAKING TESTIMONY OF HER FIGHT AGAINST MISERY, VIOLENCE AND SLAVERY. AFTER FOUNDING AN ADVOCATE FOR THE OPPRESSED, PHOOLAN DEVI BECAME A MEMBER OF THE STATE OF UTTAR PRADESH, WHERE SHE GREW UP. SHE WAS FINALLY MURDERED ON JULY 25, 2001, LEAVING BEHIND COUNTLESS REBELS.


रॉबिनहूडचा स्त्री अवतार म्हणजे फूलनदेवी. उत्तर प्रदेशात जन्मलेल्या डाकूराणी फूलनदेवीचं हे खरंखुर आत्मकथन आहे. खालच्या जातीच्या गरीब घरात जन्मलेल्या फूलनने दारिद्र्य आणि अपमानाचं जीणं यांचा सामना केला. अशा समाजात ती टिकून राहिली की जिथे पोटात आणि भिंतींमध्ये माती लिंपावी लागते, अशा समाजात की जिथे भटक्या म्हशीला एखाद्या मुलीपेक्षा जास्त मान दिला जातो. आपल्यापेक्षा तिप्पट वयाच्या विधुराशी लग्न लागल्यावर अवघ्या अकराव्या वर्षी तिला मारहाण, अपमान आणि अत्याचारांना सामोरं जावं लागलं. समाजानं तिची वेश्या म्हणून संभावना केली. तिला ठार करण्यासाठी सुपारी घेतलेल्या डाकूंनी तिला पळवलं. पण ती त्यातूनही जगली आणि स्वतः डाकू बनली. पुरुषांसारखी बंदूक चालवून ती दरोडे घालू लागली. तरीही ती एक स्त्री होती. तिला प्रेमाची भूक होती. तिला प्रेम आणि आधार देणारा माणूस नियतीने तिच्यापासून हिरावून घेतला. त्यानंतर अनेक डाकूंनी अत्याचार केले. अपमान आणि अत्याचारांनी कल्पनेच्या बाहेर घायाळ होऊनही ती जिवंत राहिली. तीन वर्ष ती उत्तरप्रदेशातल्या जंगलांमध्ये डाकू म्हणून थैमान घालत होती. अत्याचाराची शिकार होणार्‍यांच्या अन्यायाला वाचा फोडणे आणि अत्याचार्‍यांना शासन करणे, श्रीमंतांना लुटून ती संपत्ती गोरगरिबांना वाटणे त्यामुळे ती लोकप्रिय झाली. सरकार हवालदील झालं. अखेर ती शरण आली आणि मग अकरा वर्ष खटल्याशिवाय तुरुंगात तिला स्थानबद्ध करून ठेवण्यात आलं. अजूनही तळागाळातल्या शोषित वर्गाला ती आपली वाटते. फूलन म्हणते, ’’मी स्वतः फार चांगली आहे असं माझं म्हणणं नाही. पण मी वाईटसुद्धा नाही. पुरुषांनी मला जे भोगायला लावलं त्यांना मी त्याचीच परतफेड करायला लावली. माझ्या जातीतली एक स्त्री प्रथमच आपली कहाणी सांगतेय. अन्यायानं दबल्या जाणार्‍या आणि अपमानानं जळणार्‍या लोकांसाठी मी धैर्यानं हात पुढे करत आहे. मी जे भोगलं त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून हा प्रयत्न.’’

©2019 GoogleSite Terms of ServicePrivacyDevelopersArtistsAbout Google|Location: United StatesLanguage: English (United States)
By purchasing this item, you are transacting with Google Payments and agreeing to the Google Payments Terms of Service and Privacy Notice.