‘द लास्ट किस’
प्रफुल्ल आचारी याची ‘द लास्ट किस’ या पुस्तकाचे अमेझोन किंडल तसेच गुगल बुक्स यांवर २४ एप्रिल २०२० रोजी ऑनलाईन प्रकाशित होणार आहे. तसेच गुगल बुक्स यांवर वाचकांना मोफत वाचण्यास मिळणार आहे.
या पुस्तकात इटली मधील कोरोना वायरस चा उद्रेक झाल्यानंतरची परिस्थिती दाखवण्यात आली आहे. तेथील कोरोना विषाणूचा प्रभाव कसा वाढत गेला आणि कश्याप्रकारे ते या गोष्टीवर लढा देत आहे याचे विश्लेषण करण्यात आले आहे.
इटलीतील लोकांनी त्यांचे प्राण वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या लोकांची करूणा गमावली. बेकायदेशीर, बिनडोक लोक हे कधी समजतील. त्या धाडसी लोकांनी स्वतःची फिकर न करता आपल्यासारखे मूर्ख लोकांचे जीवन वाचवण्यासाठी आपले जीव धोक्यात घालत आहेत. ते त्यांचे ऐकत नाहीत व मोकळेपणाने रस्त्यावर फिरत आहे.
जर आम्ही घरी राहिलो असतो तर आम्ही या विषाणूचा प्रसार थांबवू शकलो असतो, आम्ही पोलीस आणि डॉक्टर यांन सारखे कित्येक लोकांची प्राण वाचवणारे कित्येक नायक वाचवू शकलो असतो हि जाणीव इटली मधील लोकांना झाली तेव्हा ते काही इटली सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करत आहेत आणि सगळे एकत्र स्वतःच्या घरी बसून या विषाणूला हरवत आहेत. हे त्यांचे युद्ध अजुन चालू आहे.
भारतात अशी परिस्थिती होऊ नये म्हणून अगोदरच भारतीय सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन करून, घरातच बसून या विषाणूला हरवावे हा संदेश या पुस्तकाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रफुल्ल ने या अगोदर ‘ती आणि मी’ कादंबरी, ‘अकबर और बिरबल’, ‘नवरात्री’, ‘दुरावा’ काव्यसंग्रह, असे अनेक पुस्तके लिहलेली आहेत. हि सर्व अमेझोन किंडल आणि गुगल बुक्स या स्थळावर वाचकांना वाचण्यास उपलब्ध आहेत.
‘द लास्ट किस’ हे पुस्तक येत्या २४ एप्रिल २०२० रोजी अमेझोन किंडल तसेच गुगल बुक्स यावर मोफत वाचण्यास मिळेल.
इटली तील कोरोनाच्या सत्य घटनेवरील आधारित
‘द लास्ट किस’ या पुस्तकाचे ऑनलाईन प्रकाशन.

Stay in touch with the Author!
copy and paste the link in the search bar
Instagram – https://www.instagram.com/
Facebook – https://www.facebook.com/
Twitter – https://twitter.com/
Email – prafulldachari@gmail.com