Lone Fox Dancing (Marathi)

· Manjul Publishing
5.0
4 reviews
Ebook
374
Pages

About this ebook

रस्किन बाँड... गेली साठ वर्षं सर्व वयोगटांतल्या, शहरांतल्या, लहान गावांतल्या वाचकांना ते रिझवत आहेत, त्यांच्यासाठी ते जणू जवळचे सोबतीच बनले आहेत. त्यांच्या कथांनी, पुस्तकांनी आपलं मनोरंजन झालं, कधी आपल्याला भुरळ घातली, तर कधी घाबरवलंही. त्यांच्या लिखाणानं वाचकांची सौंदर्यदृष्टी विकसित झाली आणि रोजच्या आयुष्यातलं, निसर्गातलं सौंदर्य टिपण्याची वाचकांची अभिरुची खुलली. निराश वाचकांच्या चेहर्यांवर त्यांनी हास्य फुलवलं आणि संकटांच्या अंधारात त्यांनी वाचकांना सावरलं. आत्मरंगी (मूळ पुस्तक - लोन फॉक्स डान्सिंग) हे रस्किन बाँड यांचं प्रांजळ आत्मकथन! या कथनात त्यांच्या कथांची, लेखनाची बीजं गवसतात. 

Ratings and reviews

5.0
4 reviews
Prasad Nangare
April 18, 2019
मला तुमच्याशी बोलायचे आहे . मी हे पुस्तक येवढ्या जास्त किमतीत नाही घेऊ शकत माझी नम्र विनंती की तुम्ही मला या पुस्तकाची किंमत कमी करून द्या
1 person found this review helpful
Did you find this helpful?
Rajeshwari Ahire
November 25, 2022
very nice book. I really like Ruskin bond books.
Did you find this helpful?
Mohan Thakur
April 12, 2019
सर मुझे आपसे बात करनी है मुझे आपका बुक खरीदना है लेकिन मेरे पास इतने पैसे नहीं है क्या आप इसमें कुछ डिस्काउंट देंगे
Did you find this helpful?

About the author

 रस्किन बाँडचा जन्म 1934 मध्ये हिमाचल प्रदेशात झाला आणि  जामनगर, देहरादून, नवी दिल्ली आणि शिमला येथे ते मोठे झाले. ते जर्सी आणि लंडनमध्ये इंग्लंडमध्ये चार वर्ष राहिले आणि 1955 मध्ये भारतात परतले. ते शंभरपेक्षा जास्त नावीन्यपूर्ण, लघु-कथा संग्रह, गैर-काल्पनिक पुस्तके आणि कविता संग्रहांचे लेखक आहेत. यामध्ये द रूम ऑन द रूफ, द ब्लू अम्ब्रेला, रेन इन द माउंटन, टेल्स ऑफ फॉस्टरगंज समाविष्ट आहे. त्यांनी 1956 मध्ये जॉन लेवेलिन रईस पुरस्कार, 1993 साली साहित्य अकादमी पुरस्कार, 1999 मध्ये पद्मश्री आणि 2014 मध्ये पद्मभूषण पुरस्कार प्राप्त केला. ते आपल्या दत्तक कुटुंबासह मसूरी येथे राहतात.

Rate this ebook

Tell us what you think.

Reading information

Smartphones and tablets
Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.
Laptops and computers
You can listen to audiobooks purchased on Google Play using your computer's web browser.
eReaders and other devices
To read on e-ink devices like Kobo eReaders, you'll need to download a file and transfer it to your device. Follow the detailed Help Center instructions to transfer the files to supported eReaders.