DOLLAR BAHU

MEHTA PUBLISHING HOUSE
18
Free sample

अमेरिकाप्रेमी भारतीयांच्या मानसिकतेचा अचूक वेध.फार विचित्र आहे हा देश! ते एक रंगीबेरंगी कोळ्याचं जाळं आहे. तिथं नोकर्या आहेत, यंत्र-तंत्र आहे. सुख संपत्ती आहे, डॉलर्स आहेत. आपली माणसं त्यातल्या कशाला तरी बळी पडून तिथं येतात - पण माघारी जायला जमत नाही. तिथूनजावं असा आपला देशही नाही. इथून बाहेर पडण्यासाठी शेकडो खिडक्या आहेत, पण आत बोलावणारा एकही दरवाजा नाही. तिथल्या जीवनाची तुम्हाला कल्पना नाही. सेलमध्ये खरेदी करायची आणि डॉलरला चाळीसनं गुणायचं! असं जगणारी मंडळी सुखी असतात काय? तिथं हजार डॉलर्समध्ये सामान्य काम करत राहायचं आणि इथं चाळीस हजार रुपये पगार मिळतो असं सांगून भाव खायचा. तिथं डॉलर मिळविण्यासाठी आम्ही आपली माणसं, घर-दार सगळं सोडून, तिथल्या थंडी-वार्याला तोंड देत तिथं राहतो, पण तिथल्या समाजाचं अविभाज्य अंग होऊ शकत नाही. फारच महाग पडतो हा डॉलर! पण हे भारतात कुणालाही समजत नाही. पौशाच्या दलदलीत सापडलोय आम्ही! आमच्या लायकीपेक्षा फार उत्तम नोकरी मिळते तिथे. जाती, भाषा, यांचं राजकारण नाही तिथे. सुखानं आपलं आपण काम करु शकतो. तिथलं सगळं सोडून मी इथं आलो तर आणखी दु:खी होईन.

This country is weird. It is a huge and colourful cobweb. There are jobs here, machines here, mechanisms here, happiness, treasures, dollars, you will find everything here. Our people fall prey to the luxury. But once they reach here, they are unable to turn back. Our country also has nothing to call them back. Our country has thousands of windows to go out, but not single door to call them back through, to take them in. You will not be able to imagine the life there. Are those people happy who end up buying only in sales and who keep on multiplying the dollar with the current rate of rupee? There they earn thousand dollars and work in very ordinary circumstances, but they pretend to earn 40 thousands and try to protect their vanity. We go over there to earn dollars, for that we leave everything that we are a part of, our people, our relatives, our origin, we face the harsh weather there but we never become a part of their life. None of the Indians understand how costly this dollar is for us. We are caught up in the marshy business of dollars. There we get a much better job than we deserve. There is no politics of language, caste etc. We can work in a happy environment with a contented mind. If I leave everything and come back then I will be very depressed.

Read more
Collapse
4.1
18 total
Loading...

Additional Information

Publisher
MEHTA PUBLISHING HOUSE
Read more
Collapse
Published on
Sep 1, 2013
Read more
Collapse
Pages
160
Read more
Collapse
Read more
Collapse
Read more
Collapse
Language
Marathi
Read more
Collapse
Content Protection
This content is DRM protected.
Read more
Collapse
Read Aloud
Available on Android devices
Read more
Collapse

Reading information

Smartphones and Tablets

Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.

Laptops and Computers

You can read books purchased on Google Play using your computer's web browser.

eReaders and other devices

To read on e-ink devices like the Sony eReader or Barnes & Noble Nook, you'll need to download a file and transfer it to your device. Please follow the detailed Help center instructions to transfer the files to supported eReaders.
संकटांशी सामना देणाऱ्या समर्थ स्त्रीची कहाणी.

ती अनुपम
लावण्यवती, गरीब शाळामास्तरांची मुलगी. तो एक देखणा डॉक्टर – घरंदाज,
लक्ष्मीपुत्र. सर्वांच्या मर्जीविरुद्ध त्यानं तिच्याशी लग्न केलं. परंतु
दुर्दैवानं काही महिन्यांतच तिच्या अंगावर कोडाचा पांढरा डाग उमटला आणि
साऱ्या घरादारानं त्या अभद्राला घाबरून, किळसून तिला माहेरी हाकलून लावलं —
कचराकुंडीत घाण फेकावी, तसं !........ पुढे तिनंही आपलं स्वतंत्र अवकाश
उभारलं. मात्र काही काळानं तो आतल्या आत तडफडू लागला –‘तिच्याऐवजी आपल्याला
कोड फुटलं असतं, तर तिनं आपल्याला असंच टाकून दिलं असतं का?....’ काय असते
या वास्तवातली तडफड?... काय असू शकतो अशा गोष्टींचा शेवट?....कन्नड
साहित्यातील श्रेष्ठ लेखिका सुधा मूर्ती यांनी या कादंबरीत पारंपरिक
वातावरणातून आलेल्या व आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या संकटांनी घेरलेल्या
तरुणीला वास्तवाचं यथोचित भान देऊन, स्वत:च्या आयुष्याला समर्थपणे आकार
देण्याइतवंâ सक्षम केलं आहे. लेखिकेचे प्रगल्भ विचार व आधुनिक जीवनाशी
समन्वय साधणारी दृष्टी, यामुळे या कादंबरीला गहनता प्राप्त झाली आहे.अनेक
भारतीय भाषांत अनुवादित झालेल्या या कादंबरीचा हा उत्कृष्ट मराठी अनुवाद
वाचकांना चटका लावेल व विचारास प्रवृत्त करेल. 

ती आपल्या प्रत्येक पत्राच्या घडीत एक नाजूकसं बकुळीचं फूल त्याला आठवणींमध्ये पाठवायची. तिचं पत्र आलं की, श्रीकांतच्या हृदयात एक अनामिक हुरहूर दाटून यायची. हातात ते बकुळीचं फूल घेऊन तो गोड आठवणींमधे रमून जायचा. जणूकाही आत्ता श्रीमतीच आपल्या अगदी निकट येऊन उभी राहिली आहे, असा त्याला भास व्हायचा. तिचं सौम्य वागणं, तिच्या आसपास दरवळणारा मंद सुगंध, तिच्या स्वभावातला तो साधेपणा आणि तिच्या डोळ्यांतून ओसंडून वाहणारं निर्मळ प्रेम. तिच्या व्यक्तिमत्त्वाला कुठेही अहंकाराचा स्पर्शसुद्धा नव्हता. तिच्या प्रत्येक पत्रातून येणारं एकेक फूल त्यानं जमा केलं होतं. एका छोट्याशा पिशवीत अशी कितीतरी फुलं जमा झाली होती. ती पिशवी रोज त्याच्या उशीखाली दडलेली असायची. प्रत्येक पत्र त्याच्याकरता एक नवी उमेद घेऊन यायचं. या बकुळीच्या फुलाची साथसंगत आपल्याला जन्मभर असणार आहे, ही उमेद! सुधा मूर्ती यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतील भावपूर्ण कलाविष्कार!


एका प्रतिभावान लेखिकेच्या सिद्धहस्त लेखणीतून साकार झालेल्या, मनात घर करून राहणाऱ्या, देश-विदेशच्या गमतीशीर आणि चटकदार कथा खास बालचमूंसाठी. राजे राजवाडे, महाराण्या, राजपुत्र, राजकन्या, कंजूष माणसं, जवळ फुटकी कवडीही नसलेली दरिद्री माणसं, शहाणी माणसं, विद्वान माणसं, चतुर माणसं, मूर्ख आणि अडाणी माणसं, चमत्कारिक स्त्रिया व पुरुष, चित्रविचित्र घटना या सुरस कथांमधून जिवंत होऊन आपल्या भेटीला येतात. एका कथेतील बुद्धिमान राजकन्येला आपल्यापेक्षा हुशार पती हवा असतो, म्हणून ती सर्व विवाहोत्सुक तरुणांना प्रत्येकी नऊ प्रश्न विचारण्याची संधी देते, पण अखेर तिलाही निरुत्तर करणारा कोणीतरी भेटतोच... एक अनाथ मुलगा आपल्या दुष्ट काकांना चांगली अद्दल घडवतो... आणि संकटात सापडलेल्या एका वृद्ध जोडप्याला उपयोगी पडतो तो एक ढोल! यातील काही कथा लेखिका सुधा मूर्ती यांनी आपल्या बालपणी आजी-आजोबांकडून ऐकल्या... तर काही कथा देशोदेशी केलेल्या भ्रमंतीच्या दरम्यान त्यांना ऐकायला मिळाल्या... काही कथा त्यांच्या स्वत:च्या कल्पनाशक्तीतून कागदावर उतरल्या...या सर्वच्या सर्व सुरस, कालातीत अशा लोककथा गेली कित्येक वर्ष लेखिकेच्या मनात घर करून राहिलेल्या आहेत. वेळोवेळी आपल्या सहवासात आलेल्या लहान मुलामुलींना, आपल्या विद्यार्थ्याना त्यांनी त्या सांगितल्या आहेत. आज या कथासंग्रहाच्या रूपाने या सर्व कथा लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वच वाचकांना वाचनासाठी उपलब्ध होत आहेत. 


कर्नाटकी पाश्र्वभूमीतील सामान्य माणसातलं वेगळेपण उलगडणारा वौविध्यपूर्ण कथाविष्कार!

सुधा मूर्ती यांचे नर्मविनोदी शौलीतलं वौशिष्ट्यपूर्ण पुस्तक मराठीत! यातील सर्व व्यक्ती उत्तर कर्नाटकातल्या आहेत. त्यांचं स्वत:चं असं स्वतंत्र व्यक्तित्व आहे, तसेच ते सगळे इथल्या वौशिष्ट्यपूर्ण संस्कृतीचा भागही आहेत. त्यामुळेच हे पुस्तक म्हणजे टपोऱ्या सुगंधी मोगऱ्याच्या फुलांचा गजरा बनला आहे! या 'सर्वसाधारण' व्यक्तींमध्ये लेखिकेला जाणवणारं 'असामान्यत्व' लेखिकेच्या स्वभावातली ऋजुता अधोरेखित करतं. 

Sudha Murthy is from the North Karnataka. People here have a typical personality. They all carry the culture within themselves. All the stories collected here resemble the jasmine garland, each flower carrying the fragrance and interwoven in the Karnataki thread. The tenderest part of the author`s mind comes into light through the way she has pictured the uncommon aspects of the common people. She has also bathed it in light humour.
‘‘लोक मला अनेकदा विचारतात, एवढ्या सगळ्या चित्रविचित्र गोष्टी नेमक्या तुमच्याच बाबतीत कशा काय घडतात?’ त्यावर त्या सर्वांना माझं एकच सांगणं असतं– जीवनाच्या या प्रवासात आपल्याला सर्वांनाच नानाविध माणसं भेटतात, कितीतरी अनुभवांना सामोरं जावं लागतं... त्यातले काही अनुभव आपल्याला स्पर्शून जातात, काही अंतर्बाह्य बदलूनसुद्धा टाकतात. तुमच्यापाशी जर संवेदनाक्षम मन असेल आणि तुम्ही या अनुभवांची नियमितपणे नोंद करून ठेवत असाल, तर तुमच्याही लक्षात येईल... तुमचं आयुष्य हासुद्धा एक विविध कथांचा खजिना आहे...’’खेड्यापाड्यात जाऊन तेथील गोरगरिबांसाठी, झोपडपट्टीवासियांसाठी आणि सामान्य माणसांसाठी कार्य करत असताना सुधा मूर्ती, एक समाजसेविका, लेखिका आणि प्राध्यापिका– त्या सर्वांशी बोलतात, त्या लोकांचं म्हणणं त्या नोंदवून ठेवतात. या माणसांचा जीवनसंघर्ष, त्यांच्या आयुष्यात आलेले खडतर प्रसंग, त्यावर त्यांनी केलेली मात, कधीतरी त्या संकटांपुढे त्यांनी मानलेली हार... हे सगळं लेखिकेने आपल्या प्रवाही भाषेत या पुस्तकात मांडलं आहे.सर्वसामान्य माणसांच्या ठायी लेखिकेला दिसून आलेल्या असामान्य दातृत्वाच्या, नि:स्वार्थी वृत्तीच्या कथा यात आहेत. सुनामीसारख्या निसर्गाच्या प्रकोपाशी झुंज देणारी माणसं असोत, अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी उभ्या राहिलेल्या सबला असोत, स्पर्धेच्या युगात वर-वर जाण्याची धडपड करणारे तरुण असोत–या सर्वांच्या गोष्टीतून मानवी स्वभाव आणि प्रवृत्तीच्या विविध पैलूंचं नेमकं  चित्रण आपल्याला दिसतं. भारतीय समाजाचा आत्माच या पुस्तकाच्यारूपानं प्रतिबिंबित झाला आहे.

A bench, a temple, a village, people like you or me and a blind old man-These are some of the set ups in Mrs. Sudha Murty`s compilation of short stories from people across India. The Old Man And His God: Discovering The Spirit of India is a collection of individual accounts gathered by the writer from people who have their own stories to tell. The stories are such that they are very simple to understand and written in a simple way. They describe the incidents that are recorded by Mrs. Murty during her journey, which she subsequently summarized in her easy to read book. Her stories are a part of the very soul of human beings. For instance, there is one about how an old blind man gave her shelter in a storm when there was nowhere else to go. Another story is about how brothers turned away from each other when somewhere else two people, who were not even related became closer than brothers. There are also stories of young people trying to make a career for themselves and also about the oppression of women who struggle for their rights. Many different lives touched the heart of Mrs. Sudha Murty and entitled her to write The Old Man and His God. Mrs. Murty has explored the spirit of India with her set of short stories. The spirit of India is in the people, their lives and their stories which can impact the way of the world. The Old Man and His God: Discovering the Spirit of India was published by Penguin in 2006. It is available in paperback editions.

©2019 GoogleSite Terms of ServicePrivacyDevelopersArtistsAbout Google|Location: United StatesLanguage: English (United States)
By purchasing this item, you are transacting with Google Payments and agreeing to the Google Payments Terms of Service and Privacy Notice.