In the Lap of the Himalayas: Holy Wanderings

Lulu Press, Inc
1

In the Lap of the Himalayas, is a travel book by Swami Akhandananda, conveying his experience of the Himalayan pilgrimages. Swami Akhandananda, more familiarly known as Gangadhar Maharaj and as Baba, was a direct Sannyasin disciple of the Great Master Sri Ramakrishna. From 1887, a little after the Great Master’s demise, till about Swami Vivekananda’s return from the West in 1897, he was for almost about ten years a wandering pilgrim visiting holy places. The intrepid pilgrim that he was, he crossed the Himalayas and visited Tibet thrice besides stopping at almost all the important Himalayan pilgrim centres. From 1890 he travelled extensively in Rajputana, Gujarat, and in famine-stricken parts of West Bengal, coming into intimate touch with all ranks of society.
Read more
5.0
1 total
Loading...

Additional Information

Publisher
Lulu Press, Inc
Read more
Published on
Dec 16, 2013
Read more
Pages
105
Read more
ISBN
9781304693488
Read more
Features
Read more
Read more
Language
English
Read more
Genres
Religion / General
Read more
Content Protection
This content is DRM protected.
Read more
Read Aloud
Available on Android devices
Read more

Reading information

Smartphones and Tablets

Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.

Laptops and Computers

You can read books purchased on Google Play using your computer's web browser.

eReaders and other devices

To read on e-ink devices like the Sony eReader or Barnes & Noble Nook, you'll need to download a file and transfer it to your device. Please follow the detailed Help center instructions to transfer the files to supported eReaders.
स्वामी अखंडानंदजी हे भगवान श्रीरामकृष्णांचे अंतरंग संन्यासी शिष्य असून,पूज्यपाद स्वामी विवेकानंदांचे विशेष आवडते गुरुबंधू होते. ‘रामकृष्ण-संघ’ आज जीवनाच्या नाना क्षेत्रांत आणि विशेषतः रोग-दुष्काळ-पूर इत्यादींनी पीडिलेल्यांची जी सेवा करीत आहे, तिची मुहुर्तमेढ पूजनीय स्वामी अखंडानंदजींनी असीम स्वार्थत्यागपूर्वक मुर्शिदाबाद विभागात दृष्काळ-पीडितांची सेवा करण्यास सुरुवात करूनच रोविली आहे. त्यांची गभीर आध्यात्मिकता, सुविशाल हृदय आणि बालकासारखा सरल, निरागस स्वभाव यांमुळे ते सर्वांनाच हवेहवेसे वाटत. वयाच्या तेरा-चौदाव्या वर्षीच ते भगवान श्रीरामकृष्णांच्या चरणांजवळ उपस्थित झाले होते. स्वामी अखंडानंदजी ‘रामकृष्ण-संघा’चे तिसरे अध्यक्ष होते.

स्वामी अखंडानंदजींनी जनसेवेचे व्रत घेण्यापूर्वी कित्येक वर्षे जन-कोलाहलाचा त्याग करून हिमालयात आणि तिबेटच्या परिसरात खडतर तपश्चर्येत घालविली होती. इ.स. १८८७ साली ते प्रथम तिबेटला गेले. त्या वेळी त्यांचे वय सुमारे सतरा असेल.

स्वामीजींच्या तोंडून त्यांची भ्रमणकहाणी जे ऐकत ते मुग्ध होऊन जात.

स्वामी अखण्डानन्दजी भगवान श्रीरामकृष्ण देव के अन्यतम अन्तरंग संन्यासी पार्षद थे। पूज्यपाद स्वामी विवेकानन्दजी के वे विशेष प्रेमपात्र थे। ‘रामकृष्ण संघ’ आज समाज में विविध क्षेत्रों में विशेषत: रोग से आक्रान्त, अकाल, बाढ़ इत्यादि द्वारा दरिद्री तथा पीड़ित जनों की सेवा कर रहा है। पूजनीय स्वामी अखण्डानन्दजी महाराज ने असीम स्वार्थत्यागपूर्वक मुर्शिदाबाद गाँव में अकाल पीड़ितों की सेवा करके इसका मानो प्रारम्भ किया था। गभीर आध्यात्मिकता, सुविशाल हृदय और बालक सदृश सरल, निष्कपट स्वभाव के कारण महाराज सभी को अपने लगते थे। तेरह-चौदह वर्ष की आयु में ही वे भगवान श्रीरामकृष्ण देव के चरणों में उपस्थित हुए थे। स्वामी अखण्डानन्दजी ‘रामकृष्ण-संघ’ के तीसरे अध्यक्ष थे।
स्वामी अखंडानंद हे भगवान श्रीरामकृष्णांचे अंतरंग लीलासहचर होते. त्यांचे जीवन म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांनी निर्देशिलेल्या ‘शिवभावे जीवसेवे’ चे मूर्त रूपच होते. बालवयातच त्यांना श्रीरामकृष्णांच्या निकट सहवासात राहण्याचे सद्भाग्य लाभले. श्रीरामकृष्णांच्या कृपाआशीर्वादाने त्यांच्या ठिकाणची आध्यात्मिक शक्ती जागी झाली व त्यांच्या आदेश-निर्देशानुसार ते साधनेत निमग्न झाले. श्रीरामकृष्णांनी इहलोकीची लीला संपवून दिव्यधामी प्रयाण केल्यानंतर लवकरच स्वामी अखंडानंद निष्कांचन परिव्राजकाच्या रूपात बाहेर पडले व सर्वस्वी ईश्वरेच्छेवर अवलंबून राहून कैलास, मानससरोवर, तिबेट व हिमालय येथील विभिन्न ठिकाणी त्यांनी भ्रमण केले. देवतात्मा नगाधिराज अशा हिमालयाच्या शांत व शुचि-गंभीर वातावरणात सहा वर्षे खडतर तपश्चर्येत मग्न राहिल्यानंतर अद्वैतबोधामधे दृढप्रतिष्ठित होऊन ते खाली आले आणि उर्वरित आयुष्य त्यांनी नरनारायणाच्या सेवेत व्यतीत केले. प्राणिमात्राच्या दुःखाने त्यांचे अंतःकरण व्याकुळ होई. आर्त-पीडितजनांचे दुःख दूर करण्याकरता ते प्राणापलीकडे झटत. आपल्या देशातील दीनदरिद्री लोकांना पोटभर अन्न व आवश्यक असलेले वस्त्र मिळावे, त्यांच्या मुलांना योग्य शिक्षण मिळावे, त्यांच्या स्वास्थ्योन्नतीची व्यवस्था व्हावी, आजारपणात त्यांची योग्य चिकित्सा आणि सेवाशुश्रूषा व्हावी, त्यांचे नैतिक चारित्र्य सुदृढ व्हावे – यासाठी स्वामी अंखडानंदांच्या प्रयत्नांना विराम नव्हता. परंतु त्यांच्या ठिकाणी कर्तृत्वबुद्धीचा लवलेशही नसून ‘मी प्रभूच्या हातातील यंत्र असून तोच कर्ता-करविता आहे’ हा त्यांच्या जीवनाचा स्थायी भाव होता. नारायण बुद्धीने आर्त-रुग्ण जनांची सेवाशुश्रूषा करत असतांना कित्येकदा ते देहभान विसरून समाधिमग्न होत. विराट विश्वव्यापी चैतन्याशी ते एकरूप झाले होते. नाना रूपांनी नटलेल्या त्या एकमेव अद्वितीय चैतन्यघनाची सेवा हा त्यांच्या बोधाचा स्वाभाविक आविष्कार होता. संपूर्ण ‘रामकृष्ण मठ आणि मिशन’ चे अध्यक्ष झाल्यानंतर देखील, सारगाछी या लहानशा खेडेगावी त्यांनी स्थापलेल्या आश्रमात राहून तेथील दीनदुःखी लोकांची सेवा करण्यातच ते आनंद मानीत. त्यांच्या तपःपूत त्यागमय व्यक्तित्वाच्या संस्पर्शात येऊन कितीतरी लोकांची जीवने उजळून निघाली!

स्वामी अखंडानंद प्रसिद्धिपराङ्मुख होते. आपल्या कार्याचा अहवाल देखील प्रसिद्ध करणे त्यांना आवडन नसे. परंतु उत्तर आयुष्यात जेव्हा त्यांनी बघितले की रामकृष्ण-संघातर्फे चालविण्यात येणाऱ्या सेवाकार्याच्या पार्श्वभूमीबद्दल माहीत नसल्यामुळे त्याच्याविषयी लोकांमधे चुकीच्या समजुती पसरत आहेत तेव्हा त्यांनी यथार्थ सत्य उघडकीस आणण्याच्या हेतूने आपल्या आठवणी सांगायला सुरुवात केली व भक्तांना त्या लिहून ठेवण्यास सांगितले. परंतु सर्व आठवणी सांगून होण्यापूर्वीच त्यांनी समाधी घेतल्यामुळे सेवाकार्याचा इतिहास अपूर्णच राहून गेला. तरी त्यांच्या या स्मृतिसंग्रहातून भगवान श्रीरामकृष्णांच्या आठवणी, श्रीरामकृष्णांच्या महासमाधीनंतर त्यांनी केलेल्या भ्रमणाचा आंशिक वृत्तान्त, आलमबाजार मठातील जीवनाची काही चित्रे आणि तेथील निष्कांचन संन्याशांनी आरंभलेल्या सेवाव्रताचे त्रोटक वर्णन वाचताना वाचकांना एका संपूर्ण निःस्वार्थ आणि ईश्वरनिर्भर महामानवाच्या सान्निध्यात वावरण्याचा आनंददायक अनुभव येतो.

©2018 GoogleSite Terms of ServicePrivacyDevelopersArtistsAbout Google|Location: United StatesLanguage: English (United States)
By purchasing this item, you are transacting with Google Payments and agreeing to the Google Payments Terms of Service and Privacy Notice.