देव प्रतिमांचे प्रयोजन:अध्यात्मामागचे विज्ञान (Dev Pratimanche Prayojan:Adhyatmamagache Vigyaan)

· StoryMirror Infotech Pvt Ltd
5.0
1 review
Ebook
180
Pages

About this ebook

About the Book:

काय आहे या पुस्तकात?

एका शब्दात सांगायचे झाले तर “स्पष्टता” आणि शब्दसमूहात सांगायचे झाले तर …

· देव प्रतिमांच्या प्रयोजनामागचे शास्त्रशुद्ध कारण,

· “Law of Attraction” या विषयाचे सोप्यात सोप्या शब्दात स्पष्टीकरण,

· नऊ प्रमुख देवांचे अगदी सोप्या पद्धतीने आकलन – श्री गणेश, श्री शिव, श्री कार्तिकेय, श्री गुरू दत्तात्रेय, श्री दुर्गा, श्री लक्ष्मी, श्री सरस्वती, यमदेव आणि श्री चित्रगुप्त

· आणि आजच्या पिढीला अनुत्तरित असलेल्या बर्याच रहस्यमयी प्रश्नांची विज्ञानाच्या पार्श्वभूमीवर उत्तरे मिळतील…उदाहरणार्थ,

- श्री गणेशाला गजमुख दाखवण्यामागचे शास्त्रीय कारण काय?

- श्री लक्ष्मीला शयनावस्थेतील श्रीविष्णूचे पाय चेपतानाच का दाखवले जाते?

- शिवलिंग आणि नंदी यांच्या रचनेचे रहस्य काय?

- सापाला शंकराच्या गळ्यातच का बरे दाखविले जाते ?

- स्त्रियांनी श्री कार्तिकेयाचे दर्शन घेण्याचे का टाळावे?

- सर्व देवतांना वाहन म्हणून सरसकट हत्ती-घोडे न देता, उंदीर, मोर, नंदी, रेडा, हंस इत्यादि पशू वाहन म्हणुन दाखवण्यामागचे शास्त्रीय कारण काय आहे?

· सर्व हिंदू धर्मियांनी अगदी आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे.

· हिंदू धर्मियांसाठी धर्माच्या ठायी असलेला अभिमान निश्चितच उंचावणारे असे हे पुस्तक आहे.


About the Author:

नाव : श्री अनुराग मुकुंद अभ्यंकर

जन्म : ०४ जुन १९७४, नागपूर (महाराष्ट्र)

शिक्ष ण : ‘धातुशास्त्र आणि पदार्थ विज्ञान’ अभियांत्रिकी या विषयात पदवीधर आहेत.

नोकरी : रक्षा मंत्रालयाच्या वैमानिकी गुणवत्ता आश्वासन या विभागात ‘प्रधान वैज्ञानिक अधिकारी’ या पदावर कार्यरत आहेत.

सन्मान : रक्षा मंत्रालया कडून माननीय पंतप्रधानांच्या हस्ते देण्यात येणाऱ्या ‘अग्नि अवार्ड’ या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी २०१४ साली निवड झालेल्या संघात समावेश होता.

आवड : The Law of Attraction म्हणजेच “आकर्षणाचा सिद्धांत ” या विषयावर लिखाण करतात , वैयक्तिक मार्गदर्शन करतात , व्याख्यान देतात. या विषयाच्या व्यापक प्रसारासाठी YouTube वर “yoUUniverse creations” या नावाचे चॅनल सुद्धा चालवतात . “आकर्षणाचा सिद्धान्त” किंवा “The Law of Attraction” या विषयावर आणखी ज्ञानवर्धक आणि नाविन्यपूर्ण videos बघण्यासाठी या youtube channel ला अवश्य भेट द्या. त्यासाठीखालील लिंकचा वापर करा .


https://www.youtube.com/c/yoUUniverseCreations


Ratings and reviews

5.0
1 review

Reading information

Smartphones and tablets
Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.
Laptops and computers
You can listen to audiobooks purchased on Google Play using your computer's web browser.
eReaders and other devices
To read on e-ink devices like Kobo eReaders, you'll need to download a file and transfer it to your device. Follow the detailed Help Center instructions to transfer the files to supported eReaders.