पण: महाराष्ट्रदिन विशेषांक

EBOO Publications
38

महाराष्ट्रदिनाच्या अनुषंगाने महाराष्ट्राशी संबंधित विषयांवर लेखन स्पर्धा घेण्यात आली, त्यात अनेकांनी सहभाग घेतला, प्रोत्साहन दिले, प्रतीसाद दिला, त्या लेखांचे हे ईपुस्तक प्रकाशित करीत आहोत. 

आता हे पुस्तक गुगलप्ले च्या माध्यमाने जगभर उपलब्ध होत आहे. भविष्यात दर्जेदार पुस्तके घेऊन आम्ही येत आहोत. 

पुस्तकाबाबत प्रतिक्रिया लिहायला विसरू नका. ईपुस्तक क्षेत्रातील आव्हाने आणि संधींचा लाभ उठवण्यासाठी आमच्या सोबत या. संपर्क करा. एक नवउद्योग उभारूया. 

जागतिक दर्जा, मराठी गर्जा.

जय हिंद, जय महाराष्ट्र. 


Read more
Collapse

About the author

 या लेखन स्पर्धेत ज्यांचे लेख निवडले गेले त्यांचे नावे पुढीलप्रमाणे-
उल्हास रामदासी, निखत पटेल, अभिषेक ठमके, शैलेश खडतरे, प्रा. धनाजी बुटेरे, उमाला, गोपाळ मदने, सायली खांडेकर, संजय माने.

यांच्या लेखाने पुस्तक परिपूर्ण झाले, त्यासाठी यांचे आभार. 

Read more
Collapse
4.3
38 total
Loading...

Additional Information

Publisher
EBOO Publications
Read more
Collapse
Published on
May 1, 2016
Read more
Collapse
Pages
79
Read more
Collapse
Read more
Collapse
Read more
Collapse
Language
Marathi
Read more
Collapse
Content Protection
This content is DRM protected.
Read more
Collapse
Read Aloud
Available on Android devices
Read more
Collapse

Reading information

Smartphones and Tablets

Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.

Laptops and Computers

You can read books purchased on Google Play using your computer's web browser.

eReaders and other devices

To read on e-ink devices like the Sony eReader or Barnes & Noble Nook, you'll need to download a file and transfer it to your device. Please follow the detailed Help center instructions to transfer the files to supported eReaders.
 नमस्कार,
यंदाचे दुसरे ट्विटर मराठी भाषा संमेलन अतिशय थाटात पार पडले. हजारोंनी ट्विट्स संमेलनात पडल्या आणि मराठी ट्विटरकर मनसोक्त व्यक्त झाले.यंदाच्या संमेलनात विशेष असे बारा हॅश टॅग निवडले होते.ट्विटरकरांनी बाराही हॅशटॅग वापरून आपले विचार संमेलनात मांडले.

मराठी भाषेत ट्विटरवर काहीतरी सकस लिहिले जावे म्हणुन गेल्या वर्षी पहिले ट्विटर संमेलन भरले.

गतवर्षीचा उत्साह यंदाही पहायला मिळाला.स्वप्निल जोशी,सोनाली कुलकर्णी ,कौशल इनामदार सारख्या सिने कलाकारांपासुन धनंजय मुंडे,पंकजा मुंडे,सुप्रिया सुळे यांच्या सारख्या राजकारणींपर्यंत सर्वांना उत्साहाने सहभाग घेतला.

नेहमी प्रमाणेच यंदाही #माझीकविता हा लोकप्रिय हॅशटॅग होता.वेगवेगळ्या विषयांवरील कविता संमेलनात वाचायला मिळाल्या . ट्विटरकरांनी आपले छंद ,कथा,कविता,पाककृती,मराठी साहित्य ह्या आणि अशा अनेक विषयांवर मराठीतून ट्विटरवर लिहिले.मराठीतुन लिहण्यासाठी एक कारण मिळावं म्हणुनच तर हा संमेलन उद्योग थाटला आहे,ट्विटरकरांच्या समर्थनामुळे हे शक्य झाले.

मराठी शाळेतील आपले अनुभव,महाराष्ट्रातील बोलीभाषा,मराठीसाठी तंत्रज्ञान या विषयांवरही मौलीक चर्चा झाली.यंदाच्या संमेलनात ट्विटर व्याख्यानाचा प्रयोग झाला.मराठी भाषेशी संबंधी अनेक विषयांवर व्याख्याने झाले.संमेलनाला यंदा मिळालेले बौद्धिक अधिष्ठान हे ट्विट व्याख्यानाचेच फळ आहे,हे आम्ही आनंदाने नमूद करू इच्छितो.

मराठी भाषेचे संवर्धन करायचे असेल तर तिला कुठल्याही माध्यमाचे वावडे असण्याचे कारण,ट्विटर संमेलनामुळे ट्विटरचे माध्यम मराठीमय होण्यासाठी हातभार लागेल ही अपेक्षा करतो.

ईबुचे शैलेश खडतरे संमेलनात आलेल्या साहित्याचे ई-पुस्तक करत आहेत,त्यांचे व त्यांच्या चमूचे विशेष आभार. पुढील संमेलनातही तुमचे पाठबळ मिळाले तर संमेलन यशाची अधिक उंची गाठेल यात शंका नाही.

आभार,

आयोजक
स्वप्निल शिंगोटे
@MarathiWord

 ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान ही संस्था मराठी भाषा आणि मराठी शाळा यांच्या संवर्धनासाठी कटिबद्ध आहे. गेली चार वर्षे सोशल मीडियाद्वारे आणि प्रत्यक्षकृतीद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत मराठी भाषा आणि मराठी शाळा यांचे मुद्दे सक्षमपणे मांडण्याचे कार्य करीत आहे.

ज्ञानभाषा माराठी प्रतिष्ठानची #सर्वत्रमराठी ही महत्त्वाची संकल्पना!! त्यावर आधारित प्रतिष्ठानने आजपर्यंत समाजातील विविध क्षेत्र विचारात घेऊन स्थापत्यशास्त्र, पाकशास्त्र, वैद्यकशास्त्र,निसर्ग संवर्धन, तंत्रज्ञान असे  १०० च्या आसपास समूह तयार केले आहेत.या समूहातून ज्ञानवर्धक चर्चा घडविल्या जातात. विविध स्तरावरून येणारे प्रश्न या गटात विचारले जातात; त्याच्यावर सखोल चर्चा करून "ज्ञानभाषा मराठी प्रतिष्ठान च्या ब्लॉग" वर ती माहिती संकलित करून प्रसारित केली जाते.

याच #सर्वत्रमराठी संकल्पनेमध्ये प्रतिष्ठानने महिलावर्गाचा ही समावेश केला. त्या अंतर्गत "अन्नपूर्णा" आणि "महाराष्ट्रात्मजा" या समूहांची निर्मिती झाली. याद्वारे महिलांचे संघटन करणे आणि मराठी भाषेच्या मुद्द्याकडे महिलावर्गाचा कल वाढवणे ही मूळ संकल्पना आहे.

महिलावर्ग स्वतःच्या लेखणीतून व्यक्त व्हाव्या यासाठी विविध उपक्रम या समूहांतून राबविले जातात. त्यापैकी एक म्हणजे "चित्रकविता!!"

या उपक्रमांतर्गत समूहातील जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवला आणि नव्याने लिहू लागलेल्या महिलांना प्रेरणाही मिळाली. भविष्यात या महिला नक्कीच मराठी भाषा आणि मराठी शाळा यांसाठी कार्यरत राहतील अशी आशा व्यक्त करते.

"चित्रकविता" उपक्रमासाठी ज्यांनी मदतीचे हात दिले त्या डॉ.अस्मिता भिसे,शुभांगी कदम,डॉ.अर्चना चव्हाण,वृषाली गोखले या सदस्यांचे मनःपूर्वक आभार!

या उपक्रमातील सहभागी सर्व महिला सदस्यांचे विशेष कौतुक आणि भविष्यात ही अशाच लिहित्या हाताला कायम लिहिते ठेवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा!!

मृणाल पाटोळे

भाषा वापरल्याने वाढते ह्या एका तत्वावर ट्विटरसंमेलन चालते.ट्विटरवरील मराठी जणांना मराठी भाषा वापरण्याची संधी देणे आणि त्यातून त्यांच्या कला गुणांना वाव देणे हे संमेलनाचे उद्धिष्ट आहे.संमेलन तीन दिवस भरते आणि ट्विटर मराठीमय होवून जाते. कुणी कविता लिहतं, कुणी कथा लिहतं, तर कुणी आपले अनुभव शेअर करतं. स्वतः व्यक्त होणं तर संमेलनामुळे होतंच परंतु दुसरीही मंडळी काहीतरी लिहित असतात, त्यांचे अनुभव वाचल्याने नकळत आपणही समृद्ध होत जातो. विचारांच्या ह्या घुसळनीनेच अमृत सापडतं. दर वर्षी संमेलनात असेच हीरे सापडतात.

ट्विटर संमेलन म्हणजे मुक्त व्यासपीठ, आपले विचार, साहित्य हजारो लोकांपर्यंत पोहचवण्याची संधी हे समीकरण सलग चौथ्या वर्षी सिद्ध झाले. ट्विटरकरांनी मनसोक्त कविता केल्या. सर्व बारा हॅश टॅग वापरलेले ट्विट संमेलनात दिसले.

नेहमी प्रमाणेच यंदाही #माझीकविता हा लोकप्रिय हॅशटॅग होता.वेगवेगळ्या विषयांवरील कविता संमेलनात वाचायला मिळाल्या. ट्विटरकरांनी आपले छंद ,कथा,कविता सर्वांशी शेअर केल्या.

पाककृती,मराठी साहित्य ह्या आणि अशा अनेक विषयांवर मराठीतून ट्विटरवर लिहिले.मराठीतुन लिहण्यासाठी एक कारण मिळावं म्हणुनच तर हा संमेलन उद्योग थाटला आहे,ट्विटरकरांच्या समर्थनामुळे हे शक्य झाले.

मराठी शाळेतील आपले अनुभव,महाराष्ट्रातील बोलीभाषा,मराठीसाठी तंत्रज्ञान या विषयांवरही मौलीक चर्चा झाली.यंदाच्या संमेलनात गेल्या वर्षी प्रमाणे ट्विटर व्याख्यानाचा प्रयोग झाला.मराठी भाषेशी संबंधी अनेक विषयांवर व्याख्याने झाली. संमेलनाला मिळालेले बौद्धिक अधिष्ठान हे ट्विट व्याख्यानाचेच फळ आहे,हे आम्ही आनंदाने नमूद करू इच्छितो.

ट्विटर संमेलनासारखे उपक्रम होणे ही काळाची गरज आहे, त्यामुळे तरुण पिढीला आत्मविश्वासाने मराठी वापरण्याची संधी मिळेल. मराठी ही एक ‘कूल’ भाषा आहे आणि ती वापरणे आम्हाला आवडते अशी मानसिकता तरूण पिढीची घडणे अशा उपक्रमांमधून साध्य होते.

Bronato चे शैलेश खडतरे संमेलनात आलेल्या साहित्याचे किंडल ई-पुस्तक करत आहेत, त्यांचे व त्यांच्या चमूचे विशेष आभार. पुढील संमेलनातही ट्विटरकरांचे पाठबळ मिळाले तर संमेलन यशाची अधिक उंची गाठेल यात शंका नाही.

आभार,

आयोजक
स्वप्निल शिंगोटे
ट्विटर: @MarathiWord

©2019 GoogleSite Terms of ServicePrivacyDevelopersArtistsAbout Google|Location: United StatesLanguage: English (United States)
By purchasing this item, you are transacting with Google Payments and agreeing to the Google Payments Terms of Service and Privacy Notice.