ललित

4.2
18 reviews
Ebook
128
Pages

About this ebook

या छोट्याशा पुस्तकात माझी मागची दहा वर्षं सामावली आहेत, असं म्हटलं तर काही वावगं नाही ठरणार. या पुस्तकातले लेख २००६ पासून ते २०१६ पर्यंतचे आहेत. प्रत्येक लेख कुठल्याशा अनुभवाचं प्रतिबिंब आहे. प्रत्येक लेखातला ‘मी’, मी स्वत: असेनच असं नाही, पण त्यात माझं मन गुंतलंय एवढं नक्की. हे सारे अनुभव खरेच असतील याची मी खात्री देऊ शकत नाही, इच्छित नाही. त्यातले काही कल्पनांचे तुकडे असतील, तर काही अगदी खरोखर घडलेल्या- बिघडलेल्या गोष्टींच्या तांत्रिक नोंदी असतील.

Ratings and reviews

4.2
18 reviews
Saurabh Kundgar
January 29, 2017
This books captures the raw and honest emotions which pop-up to your mind and are your instinctive responses at that particular moment. The language does not do justice to literally standards, but the narration strikes perfect chords which is the heart of the book. It is a amazing expression of events and incidences. The author does manage to have the balance without being too emotional or analytical for that matter. A delighting read indeed !
1 person found this review helpful
Did you find this helpful?
Jessica Luis
November 11, 2017
Nice compilation of stories, very well written by Pankaj. Looking forward to more! Also, love the cover artwork!
1 person found this review helpful
Did you find this helpful?
Rohini Navale
September 14, 2016
This book is a very good read. I cud relate to many stories, especially those from college and job. Hope to read more stuff from Pankaj.
4 people found this review helpful
Did you find this helpful?

About the author

 पंकज प्रमोद कोपर्डे, कोईंबतूरस्थित सालिम अली सेंटर फॉर ऑर्निथोलॉजी एण्ड नॅचरल हिस्टरी येथे मध्य-भारतातील घुबडांच्या उत्क्रांतीवर Ph.D. करत आहे. पंकजने ललित लेखनास २००६ मध्ये सुरूवात केली. ललित लेखनाव्यतिरिक्त पंकजनी लिहीलेल्या अनेक लेख, कथा, कविता आणि प्रवास-वर्णने ‘किस्त्रीम’, ‘कस्तुरीगंध’, ‘प्रतिबिंब’, ‘संवाद’, ‘सृजन’, ‘सिंधुदुर्ग वार्ता’, ‘श्री व सौ’, ‘नमस्कार’, ‘Hornbill’, ‘Parthenos’, ‘SACON News’, ‘Saevus’ सारख्या मासिकांमधून तसेच दिवाळी अंकांमधून प्रसिद्ध झालेले आहेत. २००९ साली पंकजने फिरोदिया करंडकसाठी पुणे विद्यापीठातर्फे ‘एका खेळीयाने’ या नाटकाचे लिखान केले. याव्यतिरिक्त यावर्षी पंकजने `The Owl God’ ही शॉर्ट-फिल्म लिहीली आणि दिग्दर्शित केली आहे. पंकजच्या प्राणीशास्त्रातल्या कामामुळे त्याचे बऱ्याच जंगलांमधे फिरणे होते आणि त्यामुळे त्याच्या लिखानातून निसर्गाचे, जंगलांचे, प्राण्या-पक्ष्यांचे संदर्भ सतत आढळून येतात. ‘ललित’नंतर पंकज त्याचे एक अपूर्ण पुस्तक ‘टिकरी’वर काम सुरू करणार आहे.

पंकजच्या कामाविषयी सविस्तर माहिती त्याच्या खालील संकेत-स्थळावर उपलब्ध आहे. 
संकेत-स्थळ: http://pankajkoparde.weebly.com/
ब्लॉग: http://paras-daar.blogspot.in

Rate this book

Tell us what you think.

Reading information

Smartphones and tablets
Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.
Laptops and computers
You can listen to audiobooks purchased on Google Play using your computer's web browser.
eReaders and other devices
To read on e-ink devices like Kobo eReaders, you'll need to download a file and transfer it to your device. Follow the detailed Help Center instructions to transfer the files to supported eReaders.