दैनंदिन जीवनात सुख व शातीचा शोध / Dainandin Jivanat Sukh Va Shanticha Shodh

· Ramakrishna Math, Nagpur
5.0
3 reviews
Ebook
109
Pages

About this ebook

"अहमदाबाद मॅनेजमेंट असोसिएशन (AMA) या सुविख्यात संस्थेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यान मालेमध्ये स्वामी निखिलेश्वरानंदांनी जी इंग्रजी भाषेत व्याख्याने दिली, तीच त्या संस्थेने ‘Happiness and Peace in Everyday Life and Nurturing Relationship : The Art of Caring and Sharing' या नावाने पुस्तकरूपात प्रकाशित केली. याच पुस्तकाचा मराठी अनुवाद श्री. नारायण गुणे व प्रा. प्रभाकर नानकर यांनी केला, तोच प्रस्तुत पुस्तकाच्या प्रथम व द्वितीय भागात आहे. पुस्तकाच्या या नावातच सगळेकाही आले आहे. आपल्या सध्याच्या जीवनात सगळ्यात आवश्यक असलेल्या पण प्राप्त करण्यास अतिशय अवघड असलेल्या ‘सुख व शांती’च्या संदर्भात स्वामी निखिलेश्वरानंदांनी व्यक्त केलेले विचार त्यात आले आहेत. आपल्याला सुख व शांती प्राप्त का होत नाही, त्यामधील अडथळे कोणते व ते दूर कसे सारावेत – यांसारख्या जिव्हाळ्याच्या विषयांवर त्यांनी तर्कनिष्ठ परंतु हृदयस्पर्शी शब्दांत आणि अनेक महापुरुषांची उदाहरणे देऊन सहज प्रकारे समजावून सांगितले आहे."

Ratings and reviews

5.0
3 reviews
Ashish Jadhav
July 22, 2022
good

Reading information

Smartphones and tablets
Install the Google Play Books app for Android and iPad/iPhone. It syncs automatically with your account and allows you to read online or offline wherever you are.
Laptops and computers
You can listen to audiobooks purchased on Google Play using your computer's web browser.
eReaders and other devices
To read on e-ink devices like Kobo eReaders, you'll need to download a file and transfer it to your device. Follow the detailed Help Center instructions to transfer the files to supported eReaders.