सिंघम

२०११ • १४३ मिनिटे
हा आयटम उपलब्ध नाही

या चित्रपटाविषयी

सिंघम हा चित्रपट २२ जुलै, इ.स. २०११ला जगातील १५०० चित्रपटगृहांत पडद्यावर झळकलेला हिंदी भाषेतील अ‍ॅक्शन चित्रपट आहे. रोहित शेट्टी याने दिग्दर्शिलेल्या या चित्रपटात अजय देवगण आणि काजल अगरवाल ह्यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत. हा चित्रपट मूळ तमिळ भाषेतील 'सिंगम' ह्या चित्रपटाचा रिमेक आहे. मूळ सिंगम हा तमिळ चित्रपट हरी ह्यांनी दिग्दर्शिला होता. त्यात सिंगमची भूमिका तमिळ चित्रपट सृष्टीतला आघाडीचा नायक सूर्या शिवकुमार याने केली होती. हा चित्रपट मूळचा रिलायन्स एन्टरटेनमेन्ट ह्या कंपनीने तयार केला होता.