Play वरील गेम खेळण्यास सुरुवात करा

नवीन खेळाडूचे स्वागत आहे! तुम्ही Play चा वापर पहिल्यांदा करत असाल किंवा नवीन डिव्हाइस सेट करत असाल, प्रतीक्षा करत असलेल्या सर्व मनोरंजक गोष्टी तुम्हाला सहजरीत्या मिळाव्यात, यासाठी मार्गदर्शन करण्याकरिता आम्ही सज्ज आहोत. प्रत्येक जॉनर, डिव्हाइस आणि प्लॅटफॉर्मवर Play ने ऑफर केलेल्या सर्वोत्तम गोष्टी डिस्कव्हर करा.
तुमचा पेमेंटचा प्राधान्य दिलेला मार्ग जोडून भविष्यातील खरेदीसाठी तयार व्हा. तुम्ही भविष्यातील कोणतीही खरेदी अधिक जलदरीत्या पूर्ण करू शकाल आणि कसलाही खर्च करण्याची आवश्यकता नसलेल्या अनेक गेमचा आनंद घेत राहू शकाल.

नवीन गेम सुरू करण्यास तयार आहात?

तुम्ही आता नवीन गेम एक्सप्लोर केले आहेत, Play Pass आणि Play Points सारख्या प्रोग्रामविषयी जाणून घेतले असून पुढे मिळणाऱ्या गोष्टींची झलक पाहिली आहे, मनोरंजन आणि उत्साहाच्या कधीही न संपणाऱ्या प्रवासाला सुरुवात करण्यास तुम्ही तयार आहात. Play वर नवीन शीर्षके, ऑफर, टिपा आणि युक्त्या व आणखी बऱ्याच काही गोष्टींसाठी वारंवार तपासत रहा.