मित्रांनो , जर आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हे अप्प आपणास उपयोगी ठरेल या अप्प मधून विविध विषयाच्या आपणास सराव प्रश्न उपलब्ध केले आहे जसे -
1. महाराष्ट्र भूगोल
2. इतिहास
3. सामान्य ज्ञान
4. Polity - राज्यशास्त्र
5. मराठी व्याकरण
6. इंग्लिश ग्रॅमर
हे अप्प ऑफलाइन असून आपण कोठेही कधीही वापरू शकता
हे अप्प आपणास विविध स्पर्धा परीक्षा जसे जिल्हा न्यायालय भरती, MPSC भरती, पोलिस भरती , तलाठी भरती , वन विभाग भरती, आरोग्य विभाग भरती करिता उपयोगी आहे.
हे अप्प आपणास सर्व भरती करिता उपयोगी ठरू शकते
संपर्क - estudyteam@gmail.com