वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठाला महत्वाच स्थान आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव आणि संत निवृत्तीनाथ यांनी हरिपाठाचे अभंग रचलेले आहेत. तुम्हाला या ऍप मध्ये सर्व हरिपाठ मिळतील ते खालील प्रमाणे -
श्री ज्ञानॆश्वरमहाराज हरिपाठ
श्री ऎकनाथमहाराज हरिपाठ
श्री नामदॆवमहाराज हरिपाठ
श्री तुकाराममहाराज हरिपाठ
श्री निवृत्तिमहाराज हरिपाठ
श्री तुकाविप्र हरीपाठ
Date de mise à jour
23 fbl 2025