लॅटव्हियन शिका

५०+
डाउनलोड
आशय रेटिंग
प्रत्येकजण
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

नवीन भाषा त्वरित बोलायला सुरू करा.uTalk क्लासिकच्या मदतीने नवीन भाषा बोलण्यासाठीचे जरूरी शब्द आणि वाक्ये शिका, आत्मविश्वास वाढवा आणि जिथे जाल तिथे नवीन मित्रमैत्रिणी बनवा.

जगभरातील 30 दशलक्ष लोकांहून अधिक लोकांनी - 25 वर्षाच्या काळांत विकसित केलेली -नवीन भाषा शिकण्याची-uTalkची पुरस्कार प्राप्त पध्दत वापरली आहे.ती सोपी व मजेदार आहे आणि तात्काळ परिणाम दाखवते...आणि आता तिचे नवॊन रूप अधिक चांगले झाले आहे आणि नवीन समावेश केलेल्या खेळांमुळे तुम्हाला भाषा शिकण्यामध्ये अधिक आनंद मिळेल.

uTalk क्लासिक म्हणजे:

• लोकांना प्रेरित करणे-एखादी गोष्ट आपल्यासाठी आनंददायी असेल तरच आपण ती सतत करू शकतो . uTalk क्लासिकचे खेळ मजेदार आहेत त्यामुळे तुम्हाला त्यांची गोडी लागते आणि तुम्हाला सतत शिकत रहावेसे वाटते.

•अस्सल प्रतिचे-uTalk क्लासिकचे सर्व भाषिक साहित्य स्थानिक भाषा बोलणाऱ्यांकडून आणि अनुवादकांकडून गोळा केले जाते त्यामुळे तुम्ही स्थानिक लोकांसारखेच बोलू शकता याची खात्री केली जाते.

• हुशार - हुशार सॉफ्टवेअरला तुम्ही कशात तरबेज आहात आणि तुम्हाला (कुठे जास्त मदत हवी आहे ते समजते) लोकांची व्यक्तिगत पातळी ओळखून खेळ तयार केले आहेत.

• योग्य उच्चार-नवीन भाषा बोलण्याचा सराव करत असताना तुमचे बोलणे रेकॉर्ड करा आणि तुम्हाला उच्चार योग्य वाटेपर्यंत तुम्ही तो सराव चालू ठेवू शकता.

• सुंदर चित्रे- सुंदर चित्रांची व फोटॊंची जोडणी शब्दांशी करून आम्ही तुमच्या मेंदूचा शिकण्याचा वेग वाढवतो, चित्र दृष्यांमुळे तुम्हाला नवीन भाषेतील शब्द लक्षांत ठेवणे सोपे जाते.

• व्यवहारचतुर-uTalk क्लासिक तुम्हाला व्यवहारात वापरण्या जरूरी असणारे शब्द व वाक्य नऊ विषय शिकवणारे नऊ विषय शिकवते: पहिले शब्द,खाद्य आणि पेये,रंग, संख्या, शरीराचे भाग,वेळ सांगणे, खरेदी, वाक्ये आणि देश.

• हातातून सर्वत्र सहज नेण्यासारखे- uTalk तुम्ही जगभरात कुठेही असलात तरी अजिबात रोमिंग चार्जेस न देता uTalk क्लासिकचा वापर करू शकता.
या रोजी अपडेट केले
१६ मे, २०२५

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
हे अ‍ॅप या प्रकारचा डेटा गोळा करू शकते
वैयक्तिक माहिती
ट्रांझिटमध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता
Play कुटुंबांचे धोरण याचे पालन करण्यास वचनबद्ध आहे