सादर करत आहोत महानुभाव स्थान दर्शन ॲप, एक संपूर्ण ॲप जे कोणतेही महानुभाव स्थान सहज शोधण्यात मदत करेल. स्थान माहिती, स्थान पोथी आणि स्थानाची लीला देखील दर्शवेल.
📍 सर्व महानुभाव स्थाने आता एकाच ठिकाणी!
🔍 इंग्रजी किंवा मराठीत सहजपणे स्थान शोधा.
🗺️ मंदीरांची माहिती, स्थानपोथी, आणि लीला मिळवा.
🚗 तुमच्या वर्तमान स्थानावरून नेव्हिगेशन मार्ग (रस्ता) शोधा.
📍 आसपासच्या मंदीरांची माहिती १ किमीपर्यंत आपोआप मिळवा!
🔴 रंगाने कोडेड पिन्स आणि तपशीलवार माहितीमुळे नेव्हिगेशन सोपे!
आता डाउनलोड करा आणि अनुभव घ्या!
प्रस्तुती -
श्री आबा कपाटे (पूर्वाश्रमीचे श्री अनिरुद्ध भावे, यवतमाळ)
कार्तिक भावे, नागपूर
आदित्य भावे, नागपूर
Introducing Mahanubhava SthanaDarshan App, a complete app that will help you find any Mahanubhava location easily. It will also show location information, location pothi and location leela.
📍 Discover all Mahanubhav sthan at your fingertips!
🔍 Search locations in English or Marathi with ease.
🗺️ Get detailed information about temples, sthanpothi, and lila.
🚗 Find navigation routes from your current location.
📍 Automatically detects nearby temples within a 1km range!
🔴 Color-coded pins and detailed insights make navigation simple!
Download now and explore temples like never before!
Presentation -
Shri Aaba Kapate (Shri Aniruddha Bhave of Purvashrami, Yavatmal)
Karthik Bhave, Nagpur
Aditya Bhave, Nagpur
Aktualisiert am
20.09.2025