गाईच्या तुपातील पोषक घटक मधुमेह, रक्तदाब, संधिवात इत्यादी संसर्गजन्य रोगांना प्रतिबंधित करतात. मधुमेह नियंत्रित करतात.
लहानपणापासून घरगुती गाईचे तूप खाणाऱ्यांच्या मेंदूतील पेशी निरोगी असतात. अल्झायमर आणि पार्किन्सन्स सारख्या समस्यांना प्रतिबंध करते.
या रोजी अपडेट केले
१४ ऑग, २०२४