Kamalakar Asmar
मल्टीस्पेशालिटीच्या आणि इन्शुरन्स सेवेच्या नावसखाली गोरख धंदे करून रुंगणांची पिळवणूक करणाऱ्या डॉक्टर्स पेक्षा डॉक्टर श्री चंद्रकुमार देशमुख यांनी आयुर्वेदाच्या माध्यमातून रुंगणांची सेवा करण्याचा जो चंग बांधलाय तो खरोखरच कौतुकास्पद आणि अनुसरणीय आहे. आपल्या सेवेला सलाम
2 people found this review helpful