महाराष्ट्रातील सर्व कायदे या अँप्लिकेशन मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे.
हे अँप सर्वसाम्यांच्या सेवेसाठी बनवले आहे, तज्ञ वकिलांच्या मार्गदशना नुसार बनवले आहे. לחץ כאן כדי לראות את הגירסה האנגלית.
मराठी कायदे अँप मध्ये खालील कायदे समाविष्ठ आहे
1) जमिनी विषय कायदे
2) हौसिंग सोसायटी कायदे
3) दस्त नोंदणी
4) महसूल विभाग
5) दाखले वापरवाने
6) प्रॉपर्टी खरेदी विक्री
7) תורגם על ידי
8) माहिती व तंत्रज्ञान कायदे
9) कामगार कायदा
10) GST कायदा
11) RTO कायदे
12) माहितीचा अधिकार
13) विवाह कायदा
14) सर्व कलमे
15) भ्र्रष्टाचार अधिनियम कायदे
16) निवडणूक अयोग्य कायदे
17) वेतन अयोग्य कायदे
18) महिलांचे कायदे
1 9) इतर कायदे
या अँपसाठी विशेष सहकार्य करणाऱ्या सर्व वकिलांचे आभारी आहोत.
עדכון אחרון בתאריך
27 בדצמ׳ 2023