Maratha Pariwar

50 хил.+
Изтегляния
Класификация на съдържанието
За лица над 17 години
Екранна снимка
Екранна снимка
Екранна снимка
Екранна снимка
Екранна снимка
Екранна снимка
Екранна снимка
Екранна снимка
Екранна снимка
Екранна снимка
Екранна снимка
Екранна снимка
Екранна снимка
Екранна снимка
Екранна снимка
Екранна снимка
Екранна снимка
Екранна снимка
Екранна снимка
Екранна снимка
Екранна снимка
Екранна снимка
Екранна снимка
Екранна снимка

Всичко за това приложение

|| मऱ्हाटा समृद्ध व्हावा ||
|| सकळांसी वाट दावा ||

मराठ्यांच्या प्रगतीचा नवा साथीदार, मराठा परि वार !!

1) मराठा व्यवसाय डिरेक्टरी.
2) नोकरी विषयक जाहिराती / माहिती.
3) पिकाचे नियोजन करा, शेतमालाची खरेदी विक्री.
4) लग्नासाठी हजारो आधार व्हेरीफाईड मराठा स्थळ े.
5) जुन्या वस्तूंची खरेदी विक्री.

आगामी सेवा -
5) शिक्षण
6) स्त्रीशक्ती
7) साहित्य
8) मदत
9) शासकीय योजना आणि बरेच काही.

1) महाराष्ट्र मधील क्षत्रिय हिंदू लोकांचा समु दाय म्हणजे मराठा समाज. कित्येक शतकांपासून मराठा समाज हा इतर समाजा सा ठी मोठ्या भावा सारखा राहिलेला आहे. राज्यकर्ता असलेल्या मराठा समाजातील बहुसंख्य Изпрати запитване त गेले. मूठभर समाज राजकारण आणि उद्योगधंद्या मध्ये प् रगती करत होता परंतु बहुसंख्य मराठा समाज शेती आ णि नोकरी यातच गुरफटून गेला.
सध्याच्या काळात मराठा समाजाला स्वतःला सशक्त पणे उभ रहायचे असेल तर एकमेकांनाच आधार देण्याची गरज आहे. हुंडा, व्यवसायाची धास्ती, शेतीबद्दल उदासीनता, व्यसन अशा अनेक चुकीच्या गोष्टीपासून परिवर्ति त करून समाजातील तरुणांना चांगल्या मार्गाला ला वणे यउद्देशाने 2020 मध्े मराठा परिवार ची स्थाप ना झाली आहे.

2) या प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून सर्व मराठा सम ाजाला एकत्र जोडून एकमेकांना मदत करण्ाचा प्रय त्न करणार आहोत. समाजासमोर गरवेगळे प्रश्न किंवा गरजा आहे त. त्यातील अती महत्त्वाच्या गोष्टींवर आपल्या प रिवाराच्या माध्यमातून काम करणार आहोत.

3) आरक्षण मिळवणे हा पहिला टप्पा आहे. आपला समाज खूप मोठा असल्ामुळे फार कमी लोकांना आरक्षणाचा फायदा होणार आहे. समाजातील सर्व थरांतील लोकांना फायदा होण्यास ाठी तज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसाय, न ोकरी, लग्न, शेती, शिक्षण, बातम्या, साहित्य, मदत, स् त्रीशक्ती अशा विविध घटकांवर ऍप, पेज आणि ग्रुप म ार्फत काम चालू करत आहोत.

4) इतर व्यावसायिक समाजाचा आदर्श डोळ्यासमोर ठे ऊन आपण हि व्यवसायात उतरले पाहिजे, आणि त्यांच्या प्रमाणेच आपण हि आपल्या बांधवांना व्यवसायात पा ठिंबा दिला पाहिजे.
जेंव्हा घेणारे, विकणारे आणि निर्माता मराठा आप णच राहू, तेंव्हा मराठा समाजाची आर्थिक स्थिती स ुधारेल. मराठा माणसाकडून खरेदी करू आणि आपल्या मराठा व् यावसायिकांना पाठबळ देऊ. ज्यामुळे नवीन व्यवसायात उतरणाऱ्या लोकांना ह ुरूप येईल.

5) आपण जातीय'वादी' आहोत का? तर नाही. आपल्या जाती साठी इतर कोणसोबत 'वाद' घालण्यापेक ्षा शांतपणे समाजाच्या उद्धारासाठी काम करायचं हे आपले ध्येय आहे.
आपला समाज बळकट करत असताना, इतर कोणत्याही जाती धर्म किंवा समुहा बद्दल किंचितही वाईट चुकीचे वि चार असणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांची ही शिकवण आम्ही कधी ही विसरणार नाहीत.

6) या प्रवासात मराठा समाजाने स्वतःला अधिकाधिक समृद्ध करून नंतर इतर दुर्बल, गरजू लोकांसाठी मद तीचा हात पुढे करायचा आहे.
माणुसकीची शिकवण मराठा कधीही विसरला नाही आणि व िसरणार नाही.

|| जय जिजाऊ जय शिवराय ||
Актуализирано на
7.10.2023 г.

Безопасност на данните

Безопасността започва с разбирането на това, как програмистите събират и споделят данните ви. Практиките за поверителност и сигурност на данните може да варират в зависимост от употребата от ваша страна, региона и възрастта ви. Тази информация е предоставена от програмиста и той може да я актуализира с течение на времето.
Не се споделят данни с трети страни
Научете повече за това, как програмистите декларират споделянето
Това приложение може да събира следните типове данни
Лични данни, Снимки и видеоклипове и още 2
Данните не се шифроват
Можете да поискате данните да бъдат изтрити

Новите неща

UI enhancements.