Maratha Pariwar

50.000+
Downloads
Altersfreigabe
Ab 17 Jahren
Screenshot
Screenshot
Screenshot
Screenshot
Screenshot
Screenshot
Screenshot
Screenshot
Screenshot
Screenshot
Screenshot
Screenshot
Screenshot
Screenshot
Screenshot
Screenshot
Screenshot
Screenshot
Screenshot
Screenshot
Screenshot
Screenshot
Screenshot
Screenshot

Über diese App

|| मऱ्हाटा समृद्ध व्हावा ||
|| सकळांसी वाट दावा ||

मराठ्यांच्या प्रगतीचा नवा साथीदार, मराठा परि Ja!

1) मराठा व्यवसाय डिरेक्टरी.
2) नोकरी विषयक जाहिराती / माहिती.
3) पिकाचे नियोजन करा, शेतमालाची खरेदी विक्री.
4) लग्नासाठी हजारो आधार व्हेरीफाईड मराठा स्थळ े.
5) जुन्या वस्तूंची खरेदी विक्री.

आगामी सेवा -
5) शिक्षण
6) स्त्रीशक्ती
7) साहित्य
8) मदत
9) शासकीय योजना आणि बरेच काही.

1) Die Antwort lautet: दाय म्हणजे मराठा समाज. कित्येक शतकांपासून मराठा समाज हा इतर समाजा सा ठी मोठ्या भावा सारखा राहिलेला आहे. राज्यकर्ता असलेल्या मराठा समाजातील बहुसंख्य लोक स्वातंत्र्यानंतर आर्थिक बाजूने कमकुवत हो त गेले. मूठभर समाज राजकारण आणि उद्योगधंद्या मध्ये प् रगती करत होता परंतु बहुसंख्य मराठा समाज शेती आ णि नोकरी यातच गुरफटून गेला.
सध्याच्या काळात मराठा समाजाला स्वतःला सशक्त पणे उभ रहायचे असेल तर एकमेकांनाच आधार देण्याची गरज आहे. हुंडा, व्यवसायाची धास्ती, शेतीबद्दल उदासीनता, व्यसन अशा अनेक चुकीच्या गोष्टीपासून परिवर्ति त करून समाजातील तरुणांना चांगल्या मार्गाला ला वणे या उद्देशाने 2020 मध्ये मराठा परिवार ची स्थाप Ja, das ist es.

2) या प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून सर्व मराठा सम ाजाला एकत्र जोडून एकमेकांना मदत करण्याचा प्रय त्न करणार आहोत. समाजासमोर खूप वेगवेगळे प्रश्न किंवा गरजा आहे त. त्यातील अती महत्त्वाच्या गोष्टींवर आपल्या प रिवाराच्या माध्यमातून काम आहोत.

3) आरक्षण मिळवणे हा पहिला टप्पा आहे. आपला समाज खूप मोठा असल्यामुळे फार कमी लोकांना आरक्षणाचा फायदा होणार आहे. समाजातील सर्व थरांतील लोकांना फायदा होण्यास ाठी तज्ञ लोकांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसाय, न ोकरी, लग्न, शेती, शिक्षण, बातम्या, साहित्य, मदत, स् त्रीशक्ती अशा विविध घटकांवर ऍप, पेज आणि ग्रुप म ार्फत काम चालू करत आहोत.

4) इतर व्यावसायिक समाजाचा आदर्श डोळ्यासमोर ठे Ich habe es nicht geschafft, es zu tun प्रमाणेच आपण हि आपल्या बांधवांना व्यवसायात पा ठिंबा दिला पाहिजे.
जेंव्हा घेणारे, विकणारे आणि निर्माता मराठा आप णच राहू, तेंव्हा मराठा समाजाची आर्थिक स्थिती स ुधारेल. मराठा माणसाकडून खरेदी करू आणि आपल्या मराठा व् यावसायिकांना पाठबळ देऊ. ज्यामुळे नवीन व्यवसायात उतरणाऱ्या लोकांना ह ुरूप येईल.

5) आपण जातीय'वादी' आहोत का? तर नाही. आपल्या जाती साठी इतर कोणासोबत 'वाद' घालण्यापेक ्षा शांतपणे समाजाच्या उद्धारासाठी काम करायचं हे आपले ध्येय आहे.
आपला समाज बळकट करत असताना, इतर कोणत्याही जाती धर्म किंवा समुहा बद्दल किंचितही वाईट चुकीचे वि चार असणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांची ही शिकवण आम्ही कधी ही विसरणार नाहीत.

6) या प्रवासात मराठा समाजाने स्वतःला अधिकाधिक समृद्ध करून नंतर इतर दुर्बल, गरजू लोकांसाठी मद तीचा हात पुढे करायचा आहे.
माणुसकीची शिकवण मराठा कधीही विसरला नाही आणि व िसरणार नाही.

|| जय जिजाऊ जय शिवराय ||
Aktualisiert am
07.10.2023

Datensicherheit

Was die Sicherheit angeht, solltest du nachvollziehen, wie Entwickler deine Daten erheben und weitergeben. Die Datenschutz- und Sicherheitspraktiken können je nach Verwendung, Region und Alter des Nutzers variieren. Diese Informationen wurden vom Entwickler zur Verfügung gestellt und können jederzeit von ihm geändert werden.
Keine Daten werden mit Drittunternehmen oder -organisationen geteilt
Diese App kann die folgenden Datentypen erheben
Personenbezogene Daten, Fotos und Videos und 2 andere
Daten werden nicht verschlüsselt
Du kannst das Löschen der Daten beantragen

Neuigkeiten

UI enhancements.