वारणा शेतकरी (Warana Shetkari)

1万+
ダウンロード
コンテンツのレーティング
全ユーザー対象
スクリーンショット画像
スクリーンショット画像

このアプリについて

वारणा शेतकरी (Warana Shetkari) हे कृषी सल्लागार अँप्लिकेशन म्हणून संपूर्ण श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना लि., वारणानगर च्या सर्व सभासद आणि बिगर सभासद यांच्या कारखान्या संबंधातील कामाचे निवारण करण्याच्या द्रुष्टीने तयार करण्यात आले आहे.
वारणा शेतकरी (Warana Shetkari) हे अँप्लिकेशन नाविन्यपूर्ण, शाश्वत आणि परिणामाभिमुख उपाय आणि सेवा प्रदान करण्यास सक्षम आहे. वारणा शेतकरी अँप ची निर्मिती हि ऊस वाढीची रणनीती, शाश्वत कृषी करण्यास प्रोत्सहन आणि शेती करण्यासाठी ऑपरेशनल कार्यक्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे.

वारणा शेतकरी (Warana Shetkari) वर महत्वाचे असे उसाच्या लागवडी पासून ते तोडणीपर्यंत करावयाच्या सर्व स्टेप्स बद्दल सविस्तर माहिती प्रत्येक शेतकर्याला प्रदान केली जाते जी स्थानिक पीक उत्पादनास प्रोत्साहन देण्यास मदत करते . आणि तसेच विशिष्ट स्थानिक पातळीवर अनुकूल पिकांची लागवड, पेरणी, खत, रोग नियंत्रण उपाय आणि कापणीचा कालावधी याविषयी देखील माहिती मिळते .

वारणा शेतकरी (Warana Shetkari) वर शेतकरी त्याची कच्ची नोंद करू शकतो आणि त्याने केलेल्या पूर्वीच्या सर्व नोंदी हंगामानुसार पाहू शकतो. वारणा शेतकरी अँप वर शेतकरी त्याचे हंगामानुसार उसाचे बिल्स आणि वजन माहिती सविस्तर रित्या पाहू शकतो.

वारणा शेतकरी (Warana Shetkari) अँप शेतकरी हवामानाची सध्यस्थितीनुसार माहिती पाहू शकतो. शेतकऱ्याला वेळोवेळी शेती बद्दल टिप्स आणि बातम्या या नोटिफिकेशन स्वरूपात मिळतील. श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना लि., वारणानगर च्या सर्व सोशल मीडिया हॅन्डल्स वर थेट अँप मधूनच प्रवेश मिळेल.

श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना लि., वारणानगर च्या सर्व सभासद आणि बिगर सभासद यांना वारणा शेतकरी (Warana Shetkari) हे अँप्लिकेशन इन्स्टॉल करण्याची नम्र विनंती आहे !
最終更新日
2023/10/21

データ セーフティ

データの安全は、デベロッパーによるユーザーデータの収集、共有方法を理解することから始まります。データのプライバシーとセキュリティの方針は、アプリの使用方法、ユーザーの年齢やお住まいの地域によって異なることがあります。この情報はデベロッパーから提供されたもので、更新されることがあります。
第三者と共有されるデータはありません
このアプリは以下の種類のデータを収集することがあります
個人情報
データは送信中に暗号化されます

最新情報

वारणा शेतकरी