वारणा शेतकरी (Warana Shetkari) हे कृषी सल्लागार अँप्लिकेशन म्हणून संपूर्ण श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना लि., वारणानगर च्या सर्व सभासद आणि बिगर सभासद यांच्या कारखान्या संबंधातील कामाचे निवारण करण्याच्या द्रुष्टीने तयार करण्यात आले आहे.
वारणा शेतकरी (Warana Shetkari) हे अँप्लिकेशन नाविन्यपूर्ण, शाश्वत आणि परिरारामा भिमुख उप वारणा शेतकरी अँप ची निर्मिती हि ऊस वाढीची रणनीती, शाश्वत कृषी करण्यास प्रोत्सहन आणि शेती करण्यासाठी ऑपरेशनल कार्यक्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे.
वारणा शेतकरी (Warana Shetkari) वर महत्वाचे असे उसाच्या लागवडी पासून ते तोडणीपर्यंत करावयाच्या सर्व स्टेप्स बद्दल सविस्तर माहिती प्रत्येक शेतकर्याला प्रदान केली जाते जी स्थानिक पीक उत्पादनास प्रोत्साहन देण्यास मदत करते . आणिचवथानिश्टस्थानिकपातळीवरअनुकूलपिकागूलкूनुकूलनुक,ू, पेरणी,तनियंत्रणणिकाखीचादेिषयीमाहितेम.
वारणा शेतकरी (Warana Shetkari) वर शेतकरी त्याची कच्ची नोंद करू गशकतो आणि त्याने कंरेलेलात्या पेलेल्या. वारणा शेतकरी अँप वर शेतकरी त्याचे हंगामानुसार उसाचे बिल्स आणि वजन माहिती सविस्तर.
वारणा शेतकरी (Warana Shetkari) अँप शेतकरी हवामानाची सध्यस्थितीनुसार माहिती पाहू शकतो. शेतकऱ्याला वेळोवेळी शेती बद्दल ຄຳເຫັນ आणि बातम्या या नोटिफिकेशन स्वरूपात मिळती. श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना लि., वारणानगर च्ममा सर्व अवव अववर अवरशल मीडिया लेन
श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना लि., वारणानगर च्या सर्व सभासद आणि बिगर सभासद यांना वारणा शेतकरी (Warana Shetkari) हे अँप्लिकेशन इन्स्टॉल करण्याची नम्र विनंती आहे !
ອັບເດດແລ້ວເມື່ອ
21 ຕ.ລ. 2023