हरिपाठ म्हणजे परमेश्वरसाचे नामस्मरण करण्यासाठी केलेले अभंग रचना. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ,संत एकनाथ, संत नामदेव आणि संत निवृत्तीनाथ या संतांनी अभंग रचना केली आहे. वारकरी संप्रदायात हरिपाठाला महतवाचा स्थान आहे.
अँप मध्ये आम्ही श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री तुकाराम महाराज, श्री एकनाथ महाराज, श्री नामदेव महाराज आणि श्री निवृत्तीनाथ महाराज या संतांचे हरिपाठ समावेश केली आहे.
Haripath, Offline Haripath, Sampurna Haripath, Marathi Haripath
या रोजी अपडेट केले
१५ जाने, २०२४