AppCoins Wallet

३.९
१२.२ ह परीक्षण
१० लाख+
डाउनलोड
आशय रेटिंग
प्रत्येकजण
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

आपल्या आवडत्या खेळातील रत्ने, हत्यारे किंवा जास्त जीवन खरेदी करण्यासाठी आपल्याला गरज आहे अॅपकॉइन्स वॉलेटची! लक्षात ठेवा कि आपण आधी खरेदी केलेली/कमावलेली अॅपकॉइन्स किंवा आपले क्रेडीट कार्ड/पेपाल खाते आपण वापरु शकता: हे नेहमीच इतके सोपे असते!

अॅपकॉइन्स वॉलेटचे वर्णन करण्यास उत्कृष्ट शब्द आहेत सोपे आणि सुरक्षित. सोपे कारण ह्या अॅपमुळे आपण फार सोपेपणाने आणि आरामात आपली टोकन्स मिळवु, साठवु आणि पाठवु शकता. खरतर हे सगळे पर्याय होमव्ह्यूमध्ये आहेत! ह्याबरोबरच, आपली खासगी कीज आपले डिव्हाइस सोडणार नाही, म्हणजेच त्यांची साठवण स्थानिकरीत्या होते आणि म्हणुनच आपली गोपनीयता आणि सुरक्षितता १००% खात्रीपूर्वक रहाते!

AppCoins Wallet सह, वापरकर्ते अॅपमधील पेमेंट एपीपीसी द्वारे करु शकतात जे फारच सोपे आणि आरामदायक आहे कारण हे तर पारंपारिक नेहमीची नकदी पेमेंट पद्धत वापरण्यासारखेच आहे. जर त्यांच्याकडे अजुनपर्यंत एपीपीसी नसेल, तर बँक कार्ड वापरुनही पेपाल खात्याबरोबर हमीप्रमाणेच पेमेंट केले जाऊ शकते. आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे सगळ्याची नोंद होते आणि खात्री दिली जाते!

एपीपीसी वापरकर्त्यांना त्यांची टोकन्स साठविण्यासाठी आणि इन-अॅप पेमेंटस आणि मिळविण्याच्या मोहिमातुन आलेली बक्षिसे मिळविण्यासारख्या सगळ्या व्यवहारांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अॅपकॉइन्स वॉलेट हेच टुल आहे. म्हणुन त्याला आत्ताच वापरुन तर पहा!

अॅप इकॉनॉमीची क्रांती आपल्याकडे अॅपकॉइन्सनी आणली आहे, जी अॅप वापरकर्त्यांसाठी, डेव्हलपर्स साठी, दुकानांसाठी आणि ओइएमसाठी क्रिप्टोकरंसी आहे.

हे अॅप आपल्यासाठी Catappult आणले आहे, ज्या कंपनीचे लक्ष्य आहे ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे अॅप्सचे वितरण आणि त्याद्वारे कमाई करविणे. ह्याविषयी जास्त माहिती www.catappult.io इथे मिळवा.
या रोजी अपडेट केले
२२ मे, २०२४

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
हे अ‍ॅप हा डेटा प्रकार गोळा करू शकते
वैयक्तिक माहिती, अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी आणि इतर 2
परिवहनामध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता

रेटिंग आणि पुनरावलोकने

३.८
११.८ ह परीक्षणे