Artha Sakshar

5k+
Nedlastinger
Egnethet
Alle
Skjermdump
Skjermdump
Skjermdump
Skjermdump
Skjermdump
Skjermdump

Om denne appen

आजचे युग माहिती व तंत्रज्ञानाचे आहे. आपण सगळेच सतत कोणत्या ना कोणत्या संकेतस्थळावर ऑनलाईन असतो. जिथे एक टिचकी मारल्यावर जगभरात उपलब्ध असलेली सगळी माहिती आपल्यासमोर उभी ठाकते, तिथे साधारणपणे 11 कोटी लोकसंख्या असणाऱ्या मराठी भाषिकांसाठी फायदा, गुंतवणूक, नवनविन आर्थिक योजना, आणि जनसामान्यांना पडलेल्या अर्थसंंबंधित प्रश्नांसाठी एकही समर्पित संकेतस्थळ नसावं ही आश्चर्याची बाब आहे. रोजच्या जीवनात अनेकर्थिक व्यवहार करताना त्याविषयीचे खरे नियम, व सखोल माहिती आपल्याला नसते. ती जरजालावर (इंटरनेटवर) शोधायचा प्रयत्केल केल्यास फक्त इंग्रजी आणि्यंत ंतांत्रिक संज्ञा ञापरून लिहिलेले लेख समोर येतात. या सगळ्यातून आपल्याला ज्ञान मिळण्याऐवजी ते समजून घेण्याची इच्छाच लोेप पावते. हीच बाब लक्षात घेऊन आम्ही अर्थसाक्षर.कॉम हे संकेतस्थळ सुरू केले आहे.

अर्थसाक्षरद्वारे गुंतवणूक, कर्ज, अर्थसाक्षरता, विविध्रकारचे कर-कायदे जसे की आयकर, जी.एस.टी. Du kan også se etter अाअ्य़ा og अर्थसंबंधित विषयांवरील ीलरी, सखोल वारपर्शक माहिती आपणासमोर प्रकाशित करण्आमचाचा आमचा प्रयत्न असेल.
ह्या लेखांद्वारे आपली आर्थिक गोष्टींबद्दलची अनावश्यक भितीर व्हावी असेच्रयत्न आम्ही सातत्याने करू.
या संकेतस्थळ द्वारे कुठलेही प्रॉडक्ट्स, सेवा विकण्याचा व संलग्न होण्याचा आमचा मानस नाही.
मराठी भाषेतून अर्थविषयक लिहिताना आम्ही प्रमाण भाषेचा वापर करणार आहोत. पण योग्य माहितीचा प्रसार हे आमचे प्रमुख ध्येय असल्याने कधी कधी शुद% शुद्ध मराठी भाषा वापरता येणार नाही.
योग्य अर्थविषयक माहिती असल्यास होणाऱ्या फसवणूकीाळता ळत शकतात. अभ्यासू व जागरूक व्यक्तीस कोणीही फसवू शकत नाही. Bare तर ना नव्या अर्थजागृती अभियानात सामील व्हा!
Oppdatert
6. nov. 2023

Datasikkerhet

Sikkerhet starter med en forståelse av hvordan utviklere samler inn og deler dataene dine. Fremgangsmåtene for personvern og datasikkerhet kan variere basert på bruk, region og alder. Utvikleren har oppgitt denne informasjonen og kan oppdatere den over tid.
Ingen data deles med tredjeparter
Finn ut mer om hvordan utviklere deklarerer deling
Ingen data samles inn
Finn ut mer om hvordan utviklere deklarerer innsamling
Dataene krypteres ved overføring

Nyheter

Bug fixes for Newer versions of android