वारणा शेतकरी (Warana Shetkari)

10 K+
Descărcări
Evaluarea conținutului
Toți
Captură de ecran
Captură de ecran

Despre aplicație

वारणा शेतकरी (Warana Shetkari) हे कृषी सल्लागार अँप्लिकेशन म्हणून संपूर्ण श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना लि., वारणानगर च्या सर्व सभासद आणि बिगर सभासद यांच्या कारखान्या संबंधातील कामाचे निवारण करण्याच्या द्रुष्टीने तयार करण्यात आले आहे.
वारणा शेतकरी (warana shetkari) हे अँप्लिकेशन नाविन्यपूर्ण, शाश्वत आणि परिणामाभिमुख उपाय आणि सेवा प्रदान करण्यास सक्षम आहे. वारणा शेतकरी अँप ची निर्मिती हि ऊस वाढीची रणनीती, शाश्वत कृषी करण्यास प्रोत्सहन आणि करण्यासाठी ऑपरेशनल काprin

वारणा शेतकरी (Warana Shetkari) वर महत्वाचे असे उसाच्या लागवडी पासून ते तोडणीपर्यंत करावयाच्या सर्व स्टेप्स बद्दल सविस्तर माहिती प्रत्येक शेतकर्याला प्रदान केली जाते जी स्थानिक पीक उत्पादनास प्रोत्साहन देण्यास मदत करते . आणि तसेच विशिष्ट स्थानिक पातळीवर अनुकूल पिकांची लागवड, पेरणी, खत, रोग नियंत्रण उपाय आणि कापणीचा कालावधी याविषयी देखील माहिती मिळते.

वारणा शेतकरी (Warana Shetkari) वर शेतकरी त्याची कच्ची नोंद करू शकतो आणि त्याने केलेल्या पूर्वीच्या सर्व नोंदी हंगामानुसार पाहू शकतो. वारणा शेतकरी अँप वर शेतकरी त्याचे हंगामाराperi उसाचे बिल्स आणि वजन माहिती सविस्तर रित्या पाहू शकतो.

वारणा शेतकरी (Warana Shetkari) अँप शेतकरी हवामानाची सध्यस्थितीनुसार माहिती पाहू शकतो. शेतकऱ्याला वेळोवेळी शेती बद्दल टिप्स आणि बातम्या या नोटिफिकेशन स्वरूपात मिळतील. श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना लि., वारणानगर च्या सर्व सोशल मीडिया हॅन्डल्स वर थेट अँप मधूनच प्व सोशल मीडिया.

श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना लि., वारणानगर च्या सर्व सभासद आणि बिग informat
Ultima actualizare
21 oct. 2023

Siguranța datelor

Siguranța începe cu înțelegerea modului în care dezvoltatorii colectează și trimit datele tale. Practicile de securitate și confidențialitate a datelor pot varia în funcție de modul de utilizare, de regiune și de vârsta ta. Dezvoltatorul a oferit aceste informații și le poate actualiza în timp.
Nu sunt trimise date terțelor părți
Află mai multe despre cum declară dezvoltatorii trimiterea
Aplicația poate colecta următoarele tipuri de date
Informații cu caracter personal
Datele sunt criptate în timpul transmiterii

Noutăți

वारणा शेतकरी